Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमघरातून 40 हजाराचा आयफोन भामट्याने पळविला

घरातून 40 हजाराचा आयफोन भामट्याने पळविला

बीड (रिपोर्टर)- शहरातील पेठ बीड भागातील एकाचा घरात ठेवलेला 40 हजाराचा आयफोन अज्ञात चोरट्याने चोरून नेला. ही घटना मंगळवारी पाचच्या सुमारास सय्यद अली नगर बार्शी नाका येथे घडली.
सय्यद सुलतान सय्यद रौफ यांनी आपल्या घरी सय्यद अली नगर येथे आयफोन घरात ठेवला असता तो अज्ञात चोरट्याने चोरून नेला. या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Most Popular

error: Content is protected !!