Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeक्राईमफिनिक्स हॉस्पिटलसमोरून डॉक्टरची बुलेट लंपास

फिनिक्स हॉस्पिटलसमोरून डॉक्टरची बुलेट लंपास


बीड (रिपोर्टर)- शहरातील फिनिक्स हॉस्पिटलसमोर लावलेली बुलेट अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.


कृष्णा शिवशंकर शिंदे (रा. सारडा नगरी, व्यवसाय डॉक्टर) यांनी आपली बुलेट (क्र. एम.एच. 14 सी.एस. 7286) ही सोमवारी साडेबारा वाजता शहरातील फिनिक्स हॉस्पिटलसमोर लावली असता ती अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शिंदे यांनी तक्रार दिली आहे.

Most Popular

error: Content is protected !!