Friday, October 22, 2021
No menu items!
Homeबीडवाढीव वीज बिलाच्या विरोधात मनसेचा कलेक्टर कचेरीवर मोर्चा

वाढीव वीज बिलाच्या विरोधात मनसेचा कलेक्टर कचेरीवर मोर्चा

बीड (रिपोर्टर)- वीज वितरण कंपनीकडून वाढीव वीज बील दिले जात असल्याने याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांसह शेतकर्‍यांना सहन करावा लागत आहे. वाढीव बिलाच्या निषेधार्थ आज मनसेच्या वतीने कलेक्टर कचेरीवर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!