Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeकोरोनाआज ७४ पॉझिटिव्ह आतापर्यंत ७५ शिक्षक निघाले बाधित

आज ७४ पॉझिटिव्ह आतापर्यंत ७५ शिक्षक निघाले बाधित


बीड | रिपोर्टर
आज आरोग्य विभागाला १४३४ संशयितांचे अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये ७४ जण पॉझिटिव्ह तर १३६० जण निगेटिव्ह आढळून आले आहे. आतापर्यंत बीडमध्ये एकूण ७५ शिक्षण बाधित आढळून आले आहेत.
यामध्ये अंबाजोगाई १४,आष्टी८, बीड १२, धारुर २, गेवराई१२, केज८, माजलगाव १, पाटोदा ८, शिरुर ५ तर वडवणी तालुक्यात आद्याप एकही शिक्षक पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही. आजच्या अहवालात सर्वाधिक बाधित हे आष्टीचे असून ते २० आहेत. तर बीडचेमध्ये त्यापाठोपाट १९ जण आढळून आले आहेत.

Most Popular

error: Content is protected !!