Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeकोरोनाबीड जिल्ह्यात 27 पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात 27 पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर)- गेल्या दोन दिवसांपुर्वी बीड जिल्ह्यात पंधराच्या आत रुग्णसंख्या होती. आजचा आकडा 27 वर गेला आहे. आरोग्य विभागाला 1 हजार 221 संशयितांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यात 1 हजार 194 जण निगेटिव्ह आढळून आले आहेत.

पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई 5, ओटी 5, बीड 3, गेवराई 2, केज 2,माजलगाव 3, परळी 1, पाटोदा 5 आणि शिरूर तालुक्यात 1 रुग्ण आढळून आला आहे. कालच्या आकडेवारीनुसार बीड जिल्ह्यात 154 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहेत.

Most Popular

error: Content is protected !!