Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडईद-ए-मिलाद निमित्त बीडमध्ये मिरवणूक जहीर कादरींसह आदींचा सहभाग

ईद-ए-मिलाद निमित्त बीडमध्ये मिरवणूक जहीर कादरींसह आदींचा सहभाग


बीड (रिपोर्टर)-ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त आज सकाळी बीड शहरामध्ये आज सकाळी मिरवणूक काढण्यात आली होती. यामध्ये केजीएन ग्रुपचे प्रदेशाध्यक्ष जहीर कादरी यांच्यासह आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. बीड जिल्ह्यात ईद-ए-मिलाद उत्साहात साजरा करण्यात आला.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त बीड शहरातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीतून एकात्मतेचे दर्शन घडवण्यात आले. सदरील मिरवणुकीमध्ये केजीएन ग्रुपचे प्रदेशाध्यक्ष जहीर कादरी यांच्यासह आदींची उपस्थिती होती. बीड शहरासह जिल्हाभरातही ईद-ए-मिलादुन्नबी साजरी करण्यात आली आहे.

Most Popular

error: Content is protected !!