Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडबीड नगर पालिका बारा ते पंधरा दिवसाला पाणी पुरवठा करते

बीड नगर पालिका बारा ते पंधरा दिवसाला पाणी पुरवठा करते


सर्वांगीण विकासासाठी आ.संदिप क्षीरसागरांच्या ताब्यात न.प. द्या-वडमारे
बीड (रिपोर्टर):- बीड नगरपालिकेचे करावं तेवढं कौतुक कमीच आहे सत्ताधारी नगरपालिका प्रशासन हे गेल्रा पस्तीस चाळीस वर्षे पासून सत्तेचा दुरुपरोग करून घोटाळे करण्रामध्रे व्रस्त आहे. शहरांमधील महत्त्वाचे मुलभूत प्रश्‍न रस्ता स्वच्छता पिण्राचे पाणी रस्त्रावरील पथदिवे गल्लोगल्ली साचलेला कचरा ओसंडून वाहत असलेल्रा नाल्रा हे सर्व प्रश्‍न जशास तसे सोडून फक्त गुत्तेदार आणि कॉन्ट्रॅक्टर रांना पोसुन तरुण रुवकांना दारू आणि मटनाच्रा पार्टी द्यारच्रा व्रसनाच्रा आहारी लावारचं पैशाचं आमिष दाखवारचं आणि नगरपालिकेवर सत्ता काबीज करारची गेल्रा पस्तीस चाळीस वर्षापासून बीड शहरातील मतदारांना आता हे चांगलं पाठ झाल आहे. दिवाळी सारख्रा महत्त्वाच्रा सणासुदीचेमध्रे शहरातील लोकांना मतदारांना पिण्राचे पाणी मिळण्रासाठी बारा ते पंधरा दिवस वाट बघण्राची वेळ आली आहे. वर्तमानपत्रांमध्रे सोशल मीडिरामध्रे सत्ताधारी नगर पालिका प्रशासन आणि त्रांच्रा बगल बच्चा कडून दर तीन दिवसाला पिण्राचे पाणी मिळेल म्हणून अस आश्‍वासन दिल जात प्रत्रक्षात बारा ते पंधरा दिवस झाले तरी पिण्राचे पाणी मिळत नाही त्रामुळे रेणार्‍रा नगरपालिका निवडणुकीमध्रे सत्ताधार्‍रांना चारीमुंड्या चीत करण्रासाठी विधानसभेची पुनरावृत्ती मतदार करणार आहेत बीड शहरातील मतदारांनी विचारपूर्वक मतदान करण्राचा जणू काही संकल्प केला आहे प्रत्रेक गल्लोगल्ली मध्रे प्रत्रेक वार्ड मध्रे सत्ताधार्‍रां नी पस्तीस चाळीस वर्षापासून कार विकास केला आहे हे प्रश्‍नन विचारण्रासाठी रुवक वरोवृद्ध माता-भगिनी सुज्ञ मतदार नगरपालिका निवडणुकीची वाट बघत आहेत सत्ताधार्‍रांना धडा शिकवण्रासाठी मतदार जागृत झाले आहेत असे प्रसिद्धीस दिलेल्रा पत्रकात राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सचिव केके वडमारे रांनी म्हटले आहे.

Most Popular

error: Content is protected !!