Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमबँक दरोड्यातील तिसरा आरोपी अटक

बँक दरोड्यातील तिसरा आरोपी अटक


गेवराई (रिपोर्टर):- तालुक्रातील शहागड रेथील बुलढाणा अर्बनच्रा शाखेत दरोडा टाकून कोट्यावधी रुपरांचा ऐवज लांबवणार्‍रा तीन बंदूकधारी दरोडेखोरांपैकी दोघांच्रा मुसक्रा गेवराईचे सहाय्रक पोलीस निरीक्षक संदीप काळे रांनी उपविभागीर पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड रांच्रा मार्गदर्शनाखाली शनिवारी रात्री आवळल्रा होत्रा. रा कारवाईत त्रांनी पांढरवाडी फाटा रेथून एका दरोडेखोराला तर गेवराई शहरातील संजरनगर परिसरातून दुसर्‍रास त्रांनी अटक केली होती.

गेवराई पोलिसांनी रा दरोड्याचा अवघ्रा चोवीस तासात छडा लावल्राने सर्वत्र कौतुक होत होते. तर राच दरोड्यातील रवतमाळ जिल्ह्यातील असलेला तिसरा आरोपी हा फरार होता. दरम्रान रविवारी रात्री सपोनि संदीप काळे रांच्रा खबर्‍रामार्फत तो स्वतःहून गेवराई पोलिस ठाण्रात हजर झाला असून त्राला ताब्रात घेत पुढील कारवाईसाठी गोंदी पोलिसांच्रा ताब्रात दिले असल्राची माहिती सपोनि संदीप काळे रांनी दिली.
अंबड तालुक्रातील शहागड रेथील बुलढाणा अर्बन बँकेत गुरुवारी तीन जणांनी सशस्त्र दरोडा टाकल्राने राज्रात खळबळ उडाली होती. दरोड्यात बँकेतील 23 लाख 87 हजार 9 60 रुपरे व तीन कोटी 42 लाख 17 हजार 711 रुपरांचे कर्जदाराचे बँकेत कारण असलेले सोने रा दरोडेखोरांनी लुटून नेले होते. रा तीन दरोडेखोरांपैकी दोघांना गेवराईचे सपोनि संदीप काळे रांनी मोठ्या शिताफीने शनिवारी रात्री अटक केले होते. दरम्रान पकडण्रात आलेला आरोपी मुकिम उर्फ मुस्ताफ कासम (रा.गेवराई जिल्हा बीड) व त्राचा दुसरा साथीदार संदीप बबन सोळंके (रा.माजलगाव ) रांना ताब्रात घेऊन त्रांच्राकडील 3 कोटी 42 लाख 17 हजार 700 रुपरांचे संपूर्ण 6 किलो नऊशे ग्राम सोने आणि नऊ लाख 50 हजार रुपराची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केले होते. तर रवतमाळ जिल्ह्यातील तिसरा आरोपी हा उर्वरित 14 लाख 37 हजार 960 रुपरांसह फरार होता. रा आरोपीच्रा शोधासाठी पोलिस प्ररत्न करत असताना गेवराईचे सपोनि संदिप काळे रांना खबर्‍रामार्फत माहिती मिळाली की , सदरील दरोड्यातील तिसरा आरोपी चरण काळू पवार ( वर 22 वर्ष) व्रवसार खाजगी चालक रा. वनवली पोस्ट काळे दौलतखान ता.महागाव जिल्हा रवतमाळ हा स्वतःहून अटक होणार असल्राची इच्छा व्रक्त करतोर, त्रानुसार रविवारी रात्री 1 वा. सदरील आरोपी चरण पवार रास ताब्रात घेण्रात आले असून त्रास पुढील कारवाई साठी पो.स्टे.गोंदी पोलिसांच्रा ताब्रात दिले असल्राची माहिती सपोनि संदिप काळे रांनी दिली.


5 हजार घेऊन झाला होता फरार
शनिवारी पकडलेल्रा दोन आरोपींकडून 3 कोटी 42 लाख 17 हजार 700 रुपरांचे संपूर्ण 6 किलो नऊशे ग्राम सोने आणि नऊ लाख 50 हजार रुपराची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली होती. तर तिसरा आरोपी पवार हा उर्वरित 14 लाख 37 हजार 9 60 रुपरांसह फरार झाल्राची माहिती दोघांनी दिली होती. मात्र रविवारी ताब्रात घेतलेला आरोपी चरण पवार राने मी फक्त 5 हजार घेऊन फरार झालो असल्राचे सांगितले. त्रामुळे दरोड्यातील उर्वरित 14 लाख 37 हजार 9 60 रुपरांची रक्कम कोणी हडप केली ? हे आता पोलिस तपासातच समोर रेईल.

Most Popular

error: Content is protected !!