Sunday, August 1, 2021
No menu items!
Homeकोरोनाआज पॉझिटिव्हचा आकडा 56 वर

आज पॉझिटिव्हचा आकडा 56 वर

बीड (रिपोर्टर)ः- जिल्हातुन 1365 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. याचा अहवाल आज दुपारी प्राप्त झाला असून यामध्ये 56 जण पॉझिटिव्ह आढळून आले तर 1309 जण निगेटिव्ह आले

आहे.सर्वाधीक रुग्ण हे बीड तालुक्यातील आहे. दररोज कोवीडच्या रुग्णांचा स्वॅब तपासणीसाठी पाठविला जातो. काल जिल्हा भरातून 1365 जणांचे स्वॅब पाठवण्यात आले होते. यामध्ये 56 जण पॉझिटिव्ह तर 1309 जण निगेटिव्ह आले आहे. अंबाजोगाई-8, आष्टी-9, बीड-16, धारुर-1, केज-05, माजलगांव-2, परळी-7, पाटोदा-1, वडवणी-7 अशा रुग्णांची संख्या आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!