Sunday, January 23, 2022
No menu items!
HomeबीडVideo/खळबळ -आंदोलक एसटी कर्मचाऱ्याने बीड मध्ये घेतले विष

Video/खळबळ -आंदोलक एसटी कर्मचाऱ्याने बीड मध्ये घेतले विष

बीड -ऑनलाईन रिपोर्टर

आपल्या न्याय हक्काच्या मागण्या साठी एसटी कर्मचारी गेल्या काही दिवसापासून संप करात आंदोलन करत आहेत शासनाकडून त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आंदोलन करणाऱ्या बीड मधील एसटी कर्मचाऱ्याने आज संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली

विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव अमोल कोकटवाड असून त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आमोल यांच्यावर उपचार सुरु आहेत

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!