Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeकोरोनाबीड जिल्ह्यात आज 7 पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज 7 पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर)- बीड जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या आता तुरळक आढळून येत आहे. दररोजच्या अहवालात 10 च्या आत नवीन रुग्ण सापडू लागले आहेत. आजच्या अहवालात 7 रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई, आष्टी, बीड आणि गेवराई या चार तालुक्यातच कोरोनाचे रुग्ण असून इतर तालुके निरंक आहेत. आज आलेल्या अहवालामध्ये अंबाजोगाई 1, आष्टी 4, बीड 1 आणि गेवराई एक असे सात रुग्ण आढळून आले. एकूण 523 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून 516 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

Most Popular

error: Content is protected !!