Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडजिल्ह्यात ५ पॉझिटिव्ह बीड शहरासह तालुक्यात एकही रुग्ण नाही

जिल्ह्यात ५ पॉझिटिव्ह बीड शहरासह तालुक्यात एकही रुग्ण नाही

बीड (रिपोर्टर)- दुसर्‍या लाटेनंतर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. आज आलेल्या ८२५ संशयितांच्या अहवालात बीड शहरासह जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आला नाही तर चार तालुक्यात आलेल्या बाधितांचा आकडा पाच आहे.


आरोग्य विभागाने काल दिवसभर घेतलेल्या संशयितांच्या स्वॅबचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. त्यामध्ये ८२० जण निगेटिव्ह आले असून ५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये आष्टी २ तर धारूर, माजलगाव, वडवणी तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!