Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडपरळीदुधाच्या कॅनमधील 90 हजार पळविले

दुधाच्या कॅनमधील 90 हजार पळविले


बीड (रिपोर्टर)- हमालाने दुधाच्या मोकळ्या कॅनमध्ये ठेवलेले 90 हजार रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना परळी शहरातील वैद्यनाथ मंदिराच्या पुर्वेकडील गेटसमोर घडली. या प्रकरणी परळी शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


विलास उत्तम भागवत (रा. नांदूरवेस गल्ली, परळी) या हमालाने दूध घातल्यानंतर दुचाकीला अडकवलेल्या दुधाच्या कॅनमध्ये 90 हजार रुपये ठेवले होते ते अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली.

Most Popular

error: Content is protected !!