दुकान मालक हजर नसताना बनावट भाडेपत्र बनावट दिले जाते
केज (रिपोर्टर) शहरात बोगस नोटरी बाड द्वारे जमीनीचे व दुकान भाडे पत्र तयार करुण जागा मालका कडून खंडनी वसुल करण्याचे नविन प्रकार समोर येऊ लागले.
शहरात काही खंडणी खोर गुंड प्रवृत्तीच्या काही लोकांनी नविन व्यावसाय सुरु केला दुकान व जमीन मालका कडून अकरा महीण्याच्या करार पत्रा द्वारे दुकाने व जमीन भाडे तत्वाद्वारे घेतात दिलेल्या मुद्दतीत हे जागा खाली करत नसुन चक्क बोगस बाडच्या सायाने भाडेपत्र तयार करुण जागा मालका कडून खंडनीची मागणी करतात काल केज तहसील परिसरातील असाच एक प्रकार समोर आला आहे चक्क दुकान मालक हजर नसताना बनावट भाडेपत्र तयार करुन नोटरी करण्यात आली असुन हे प्रकार कोन केला या टोळीचा लवकरच पर्दाफाश होणार असुन या खंडनी खोरच्या मुस्क्या अवळण्यासाठी केज पोलीसात लवकरच तक्रार दाखल करणार असल्याची माहीती पिडीत जागा मालकाने एका पत्रा द्वारे हे माहीती रिपोर्टर ला दिली.