Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडरिपोर्टरचं पितृछत्र हरपलं; सायं. दैनिक बीड रिपोर्टरचे संपादक शेख तय्यब यांचे वडिल...

रिपोर्टरचं पितृछत्र हरपलं; सायं. दैनिक बीड रिपोर्टरचे संपादक शेख तय्यब यांचे वडिल हाजी शेख सिकंदर यांचे निधन


बीड (रिपोर्टर):- सायं. दैनिक बीड रिपोर्टरचे संपादक शेख तय्यब यांचे वडिल हाजी शेख सिकंदर यांचे
आज (दि. 16 नोव्हेंबर 2021) दुपारी 12 वाजता औरंगाबाद येथील एशियन रुग्णालयात उपचार घेताना दु:खद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 70 वर्षे होते.
त्यांच्या पार्थीवदेहावर आज रात्री साडे आठ वाजता (इशा नमाज) बीड येथील तकिया मस्जिद कब्रस्तान येथे दफनविधी करण्यात येणार आहे. हाजी शेख सिकंदर यांच्या निधनाने रिपोर्टर परिवार पोरका झाला.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!