Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडपरळीपरळी तालुक्यातील 9 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका जाहीर

परळी तालुक्यातील 9 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका जाहीर

परळी  (रिपोर्टर):

परळी तालुक्यातील 9 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम नुकताच घोषित करण्यात आला आहे. राजीनामा, मयत, आरक्षण अर्हता आदी कारणांनी रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या जागेसाठी मतदान घेतले जाणार असून, आचार संहिता लागू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने काढलेल्या घोषणपत्रानुसार पडोळी, संगम, मिरवट, पोहनेर, मैंदवाडी, हेळंब, पांगरी, नागदरा, टोकवाडी येथील ग्रामपंचायतीत विविध कारणांनी रिक्त झालेल्या जागांसाठी मतदान घेतले जाणार असून, रिक्त जागांच्या तुलनेत 50℅ महिला आरक्षण लागू असणार आहे.

Most Popular

error: Content is protected !!