Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडकोरोनाचे सात रुग्ण

कोरोनाचे सात रुग्ण


बीड (रिपोर्टर)- जिल्हाभरामध्ये कोरोनाचे आज सात रुग्ण आढळून आले आहेत. बीड १, धारूर २, माजलगाव १, परळी २ आणि पाटोद्यात एक रुग्ण आढळून आला आहे. ३६५ रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये ३५८ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या अत्यंत कमी असली तरी नागरिकांनी काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे.

Most Popular

error: Content is protected !!