Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडमाजलगावच्या जयमहेश शुगर कारखान्यावर कारवाई करा थावरेंचे साखर आयुक्तांना निवेदन

माजलगावच्या जयमहेश शुगर कारखान्यावर कारवाई करा थावरेंचे साखर आयुक्तांना निवेदन


बीड (रिपोर्टर)- शेतकर्‍यांची दिशाभूल करणार्‍या जयमहेश शुगर कारखान्यावर साखर आयुक्तांनी कारवाई करावी या मागणीचे निवेदन आज गंगाभीषण थावरे यांनी पुणे येथील कार्यालयात जावून दिले आहे. त्यांच्या समवेत काही शेतकरी उपस्थित होते.


जयमहेश सहकारी साखर कारखाना नेहमीच शेतकर्‍यांची दिशाभूल करत राहिलेला आहे. या कारखान्याने शेतकर्‍यांच्या खोट्या सह्या घेऊन साखर संचालकांची सुद्धा दिशाभूल केली आहे. दिशाभूल करणार्‍या कारखान्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भाई गंगाभीषण थावरे यांनी पुणे येथील साखर आयुक्तालयाकडे केली आहे. त्यांना आपल्या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले आहे. त्यांच्या समवेत काही शेतकर्‍यांची उपस्थिती होती.

Most Popular

error: Content is protected !!