Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडखुंड्रस येथून अल्पवयीन मुलीस पळवले

खुंड्रस येथून अल्पवयीन मुलीस पळवले

कुक्कडगाव (रिपोर्टर):- बीड तालुक्यातील खुंड्रस येथून एका १६ वर्षीय मुलीस गावातीलच तरूणाने पळुन नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली. तक्रार दाखल करूनही अद्यापही या प्रकरणाचा तपास लागलेला नाही.


दि.२०.११.२०२१ रोजी खुंड्रस येथून एका १६ वर्षीय मुलीस रविंद्र संजीवन मिसाळ याने पळून नेले आहे. मुलीच्या पित्याने पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा दाखल होवूनही या प्रकरणाचा छडा लागलेला नाही.

Most Popular

error: Content is protected !!