Friday, October 22, 2021
No menu items!
Homeकोरोनाबीड जिल्ह्यात आज आढळले 60 पॉझिटिव्ह रुग्ण

बीड जिल्ह्यात आज आढळले 60 पॉझिटिव्ह रुग्ण


बीड (रिपोर्टर)- बीड जिल्ह्यातून काल पाठवलेल्या स्वॅबपैकी 60 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले तर 1100 संशयित रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामध्ये बीड तालुक्यातील 20 रुग्णांचा समावेश आहे.


बीड जिल्ह्यातून काल पाठवलेल्या स्वॅबपैकी 60 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर संशयित अकराशे रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला असून यामध्ये पॉझिटिव्हपैकी अंबाजोगाईतील 12, आष्टी 5, बीड 20, गेवराई 2, केज 3, माजलगाव 3, परळी 9, शिरूर 1 तर वडवणीच्या पाच रुग्णांचा समावेश आहे

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!