Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडबीड डेपोचे दोन वाहक दोन चालक कामावर रूजू

बीड डेपोचे दोन वाहक दोन चालक कामावर रूजू

बीड / रिपोर्टर
एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांचा २२ दिवसांपासून संप सुरू आहे. शासनाने कर्मचार्‍यांना ४१ टक्के पगार वाढ घोषीत केली. तरीही कर्मचारी कामावर रूजू होण्यास तयार नाहीत.

आज बीड डेपोचे दोन वाहक आणि दोन चालक यांच्यासह यांत्रीकी विभागाचे २८ प्रशासकिय विभागाचे ७८ कर्मचारी कामावर रुजू झाले. आज संध्याकाही किंवा उद्या सकाळ पर्यंत बीडमधून पोलिस संरक्षणात एसटी सुटेल असे विभागीय नियंत्रक मोरे यांनी सांगितले.

Most Popular

error: Content is protected !!