Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडगेवराईशॉक लागून एकाचा मृत्यू

शॉक लागून एकाचा मृत्यू


गेवराई (रिपोर्टर):- पहाटे शौचालयाला गावाबाहेर गेलेल्या एका युवकाला शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील सावरगाव येथे घडली. दत्तु आण्णाभाऊ जाधवर हा आज पहाटे गावालगत शौचास गेला असता तेथे उघड्या रोहित्राचा शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती गेवराई पोलीसांना मिळताच पोलीसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. शवविच्छेदनासाठी मृतदेह मादळमोहि येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला.

Most Popular

error: Content is protected !!