Sunday, January 23, 2022
No menu items!
HomeUncategorizedअखेर अप्पर पोलीस अधीक्षक यांनी बलात्कारी पोलीस कर्मचारी पकडला, सेवानिवृत्त नायब तहसीलदार...

अखेर अप्पर पोलीस अधीक्षक यांनी बलात्कारी पोलीस कर्मचारी पकडला, सेवानिवृत्त नायब तहसीलदार सह 8 ताब्यात


** मोटारसायकल चालकांना धुंदीत शिवीगाळ करणारा हाच तो महाभाग


अंबाजोगाई(रिपोर्टर)
अंबाजोगाई येथे अल्पवयीन मुली सोबत चारशे जणांनी बलात्कार केल्याची घटना घडल्याचे दै बीड रिपोर्टर ने उजेडात आणल्या नंतर पोलीस प्रशासनता खळबळ उडाली होती याप्रकरणात एक पोलिस कर्मचाऱ्याने देखील तोंड काळे केले असल्याचा जवाब पीडितेने दिला होता प्रकरणाचे गंभीरता पाहून पोलीस अधीक्षक यांनी सदरील प्रकरणाचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्याकडे सोपविण्यात आला त्यातच आरोपी पोलीस कर्मचाऱ्यास अटक करण्यात विलंब होत असल्याने न्यायालयाने नाराजी दर्शविली होती अप्पर पोलीस अधीक्षक यांनी अत्यन्त गुपित पणे बलात्कारी पोलीस कर्मचारी शोधण्यात यश मिळविले मागील आठ दिवसांपूर्वी दै रिपोर्टर ने मोटारसायकल सायकल चालकांना शिवीगाळ करण्याचा अधिकार शहर पोलिसांना कोणी दिला असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते त्यामध्ये देखील या महाभाग कर्मचाऱ्याचा सहभाग होता जसे मी नाही त्यातील काडी लाव आतली असे करून ट्रॅफीक पोलिसां सोबत काम करू लागला व मी किती कर्तव्य दक्ष आहे असे भासविण्याचा दिखावा करू लागला काल हा महाभाग साध्या गणवेशात पोलीस स्टेशनमध्ये आला असता त्याला दुसऱ्या कारणाने अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेण्यात आले तेथे जाण्यासाठी महाभाग गणवेश घालून कार्यालयात गेला आणि तेथेच अप्पर पोलीस अधीक्षक यांनी त्याची वर्दी उतरून त्याला गजाआड केले ज्या लॉज मध्ये याने थोबाड काळे केले होते त्या लॉज चालक मालक मॅनेजर होमगार्ड सेवानिवृत्त नायब आज आठ जणांना अटक करण्यात आले आहे

Most Popular

error: Content is protected !!