Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रमुंबईमहाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा

महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा


दिल्ली (वृत्तसेवा) गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रभर चर्चेत असणार्‍या बैलगाडा शर्यतीवरील बंदीविषयी गुरुवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली आहे. या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमींचे लक्ष लागून राहिले होते. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे.यापूर्वी मुंबई हायकोर्टाने शर्यतीवर बंदी कायम ठेवली होती. मात्र आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर बैलगाडा मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Most Popular

error: Content is protected !!