Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडअप्पर मुख्य सचिव नंदकुमार उद्या बीड जिल्ह्यात

अप्पर मुख्य सचिव नंदकुमार उद्या बीड जिल्ह्यात


बीड (रिपोर्टर) जलसंधारण व रोजगार हमी योजनेचे राज्याचे अप्पर मुख्य सचिव नंदकुमार उद्या बीड जिल्ह्यात येत असून विद्यमान परिस्थितीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये रोजगार हमी योजनेचे किती कामे चालू आहेत, किती मजूर आहेत, पालकमंत्री रस्ते विकास योजनेचा आराखडा, सिंचन विहिरीचा आराखडा, फळबाग योजना या कामांच्या आढाव्यासोबत जलसंधारण विभागामार्फत हर खेत मे पानी याही योजनेबाबत बीड जिल्ह्यात काय करता येईल या सर्वाचा आढावा उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात घेणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!