Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडकेजजप्त केलेला खवा केला नष्ट

जप्त केलेला खवा केला नष्ट


केज (रिपोर्टर) गेल्या काही दिवसांपुर्वी केज तालुक्यातून मोठ्या प्रमाणात बनावट खवा जप्त करण्यात आला होता. सदरील हा खवा डीवायएसपी कुमावत व अन्न भेसळ अधिकारी हाश्मी यांच्या उपस्थितीमध्ये नष्ट करण्यात आला आहे.

विशाल डेअरीमध्ये बनावट खवा असल्याची माहिती प्रशासनाला झाल्यानंतर त्या ठिकाणी धाड टाकून खवा जप्त करण्यात आला होता. हा खवा आज डीवायएसपी कुमावत, अन्न भेसळ विभागाचे अधिकारी हाशमी, गायकवाड, शंकर वडमारे, नामदास, पो.कॉ. गित्ते, चालक गायकवाड, पत्रकार सय्यद माजेद, संतोष सोनवणे, विनोद ढोबळे, धनंजय चौरे यांच्या उपस्थितीत खवा नष्ट करण्यात आला आहे.

Most Popular

error: Content is protected !!