Sunday, January 23, 2022
No menu items!
HomeUncategorizedओबीसी आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

ओबीसी आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

बीड रिपोर्टर

ओबीसीच्या स्थानीक स्वराज्य संस्थेतील आरक्षणासाठी ओबीसी जन मोर्चाच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.सदरील हा आंदोलन प्रा.टि.पी.मुंडे यांच्या नेतृत्वाखाली झाले. ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात शासन ठोस भूमीका घेत नसल्याने ओबीसी समाजात संताप व्यक्त केला जात आहे. ओबीसीच्या आरक्षणासाठी आज ओबीसी जन मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलन कर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले. सदरील हे आंदोलन प्रा.टि.पी. मुंडे यांच्या नेतृत्वाखाली झाले. यावेळी अनेकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होतीphh 1

Most Popular

error: Content is protected !!