Monday, April 19, 2021
No menu items!
Home शेती

शेती

भाजीपाला, दुधाचं करायचं काय? शेतकर्‍यांचे नुकसान, बेरोजगारी वाढली

बीड- कोरोनाचा दुसरा टप्पा सुरु झाला. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत हे खरं असलं तरी आता पुर्णंता: लॉकडाऊन करणं हा काही उपाय...

टूलकिट वाद:शंतनू म्हणाला, हे प्रकरण असंतोष दडपून टाकण्यासाठी… हायकाेर्टाने दिला जामीन

कार्यकर्त्या दिशा रवी यांना कुटुंबास भेटण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कार्यकर्ता शंतनू मुळूकला १० दिवसांचा अंतरिम जामीन...

शंतनू शेतकर्‍याचा पोर, आंदोलनाला पाठींबा दिला म्हणून गुन्हा, केंद्र सरकार विरोधात सर्वसामान्यात संताप

शंतनूच्या अटकपुर्वजामीनीवर आज सुनावणीबीड/औरंगाबाद (रिपोर्टर)- दिल्लीतील शेतकरी आंदोलनातील टूल किट प्रकरणी बीडच्या शंतनू मुळूक या विद्यार्थ्यावर दिल्ली पोलिसांनी अटक वॉरंट काढून घराची...

कलेक्टर कचेरीवर शेकापचा बैलगाडी मोर्चा

कृषी कायदे रद्द करा, स्वामीनाथन आयोग लागू करा, पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करा, बी.टी. कापसाचे बोगस बियाणे देणार्‍या कंपनीविरोधात कारवाई कराबीड (रिपोर्टर)- केंद्र...

कृषी कायद्याचा निषेध करण्यासाठी आनंदगांव ते माजलगाव बैलगाडी रॅली

बीड/ माजलगांव (रिपोर्टर)ः- केंद्र सरकारने कृषीचे तिन विधेयक आणले. हे विधेयक रद्द करण्यासाठी गेल्या अडिच महिन्यापासून दिल्लीच्या सिमेवर लाखो शेतकरी आंदोलन करत...

नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात चौदा शेतकर्‍यांची आत्महत्या

मराठवाड्यात ५७ शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळलेबीड (रिपोर्टर):- शेतकरी आत्महत्याचे सत्र थांबता थांबेना दरवर्षी बीड जिल्ह्यामध्ये २०० पेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या करतात. दिल्लीमध्ये गेल्या...

शेतकर्‍यांनी आंदोलन संपवावं, चर्चेतून प्रश्न सोडवू : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली (वृत्तसेवा)- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलत आहेत. वरच्या सभागृहातील चर्चा शुक्रवारी पूर्ण झाली. शेतकरी आंदोलनाबाबत देखील चर्चा...

कधी रद्द होणार काळे कृषी कायदे?’ गळफास घेत शेतकर्‍याची टिकरी बॉर्डरवर आत्महत्त्या

दिल्ली (वृत्तसेवा):- नव्या कृषी कायद्यांना रद्द करण्याची मागणी घेऊन गेल्या 72 दिवसांपासून पंजाब आणि हरियाणातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. ऐन...

दिल्ली शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ बीडमध्ये विविध संघटनांचा चक्काजाम

बीड (रिपोर्टर)- गेल्या दोन महिन्यांपासून दिल्ली येथे शेतकरी आंदोलन करत आहेत. आज देशभरामध्ये शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले असून या आंदोलनकर्त्यांना...

मोदी सरकार, आंदोलक शेतकरी आहेत की दहशतवादी?

शेतकर्‍यांना रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर भिंती उभारल्या, रस्त्यात खिळे रोवले, तारांचे कुंपण लावले,लोखंडी खांब आडवे टाकले, बॅरिकेट् टाकून आंदोलकांना दिल्ली बंदी, इतिहासात प्रथमच...

भाजपचे अच्छे दिन लंगोटवर भारी

महागाईचा आगडोम उसळला,सर्वसामान्यांच्या स्वयंपाक घरातला अर्थसंकल्प रोज ढासळतोयहायऽऽ रे हायऽऽ ही महागाई!बीड (रिपोर्टर):- पेट्रोल आणि डिझेलच्या भावाने शंभरीकडे वाटचाल केली असतांनाच सर्व...

रोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज !प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल

-गणेश सावंतमो. नं. ९४२२७४२८१०प्रजासत्ताक दिनी देशाच्या राजधानीत जे झाले ते संतापजनकच. तळपायाची आग मस्तकाला जावी अन् लाल किल्ल्यावर चढाई करणार्‍यांची ढोपरं सोलून...

Most Read

जिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...

अग्रलेख -निर्लज्जम्

एवढे महाराष्ट्राचे सपुत असलेले वजनदार मंत्री दिल्लीत काम करत असताना महाराष्ट्राला लस कमी पडावी? महाराष्ट्राला रेमडिसीवीरचे इंजेक्शन मिळू नये, बेडची कमतरता...

उद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच

बीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...

धनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या

बीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...