Tuesday, January 19, 2021
No menu items!
Home बीड पाटोदा

पाटोदा

गोरगरिबांच्या सुखदुःखात हाकेला धावणारे सय्यद मुजाहिद्दीन यांचे अपघाती निधन

गोरगरिबांच्या सुखदुःखात हाकेला धावणारेसय्यद मुजाहिद्दीनयांचे अपघाती निधनपाटोदा (रिपोर्टर)-नेहमीच गोरगरिबांच्या सुखदुःखात हाकेला धावणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी बीड जिल्हा अल्पसंख्याक उपाध्यक्ष सय्यद मुजाहिद्दीन यांचा...

बिबट्याची दहशत कायम,बेदरवाडी शिवारात आज गाय आणि शेळीचा फडशा पाडला

बीड (रिपोर्टर)- बीड जिल्ह्यात नरभक्षक बिबट्याने एक मुलगा आणि एका व्यक्तीचा फडशा पाडल्यानंतर जिल्ह्यातील जनता भयभीत झालेली असताना पाटोदा तालुक्यातील बेदरवाडी शिवारामध्ये...

Most Read

‘प्रभू वैद्यनाथा ना. धनंजय मुंडेंवरचे शुक्लकाष्ट दूर कर’

परळीत नगरसेवकाने दोन कि.मी. दंडवत घालत प्रभू वैद्यनाथाची सपत्निक केली पुजापरळी (रिपोर्टर)- राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर...

परळीतील ग्रामपंचायत निकालांवर धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, गावच्या विकासासाठी एकदिलाने काम करा

मुंबई: राज्यातील १४ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी मागील आठवड्यात झालेल्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या निवडणुकीत महाविकास आघाडीनं बाजी मारली आहे. गृहमंत्री...

जिल्हा परिषद कार्यालयासमोर अपंग तरुणाची आत्महत्या, मयताने आत्महत्या करण्यापुर्वी चिठ्ठी लिहून ठेवली

बीड (रिपोर्टर)- नगर रोडवरील जिल्हा परिषद कार्यालयासमोर एका ३५ वर्षीय अपंग युवकाने आत्महत्या केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. सदरील तरुणाने कुठल्या...

तलाठी भवन बनले शोभेचे कार्यालय

कोट्यवधी रुपये खर्च करुन फायदा काय झाला?बीड (रिपोर्टर)ः- गावातच सज्जा असावा या चांगल्या दृष्टीकोनातून गावोगावी तलाठ्यासाठी इमारत बांधण्यात आली. मात्र या इमारतीचा...