Wednesday, January 27, 2021
No menu items!
Home बीड वडवणी

वडवणी

चोरटा निघाला कोरोना पॉंझिटिव्ह

वडवणी (रिपोर्टर):- महामंडळाच्या एस.टी. बसमधून प्रवास करत आसताना बँगमधील मोबाईल आणि दागिने चोरणारा चोरटा पकडला असून सरदरील चोरट्याची कोरोना चाचणी केली आसता...

आई-वडिलांसोबत गेलेल्या ऊसतोड मजुराच्या मुलाचा मृत्यू

बीड (रिपोर्टर)- बीड जिल्ह्यातील ५ लाखांपेक्षा मजूर महाराष्ट्रासह इतर राज्यात ऊसतोडणी जातात. बहुतांश मजूर आपल्या पाल्यांना सोबत घेऊन जातात. वडवणी तालुक्यातील कोठरबण...

धमकी देणार्‍या दोन वाळू तस्करांविरोधात वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

बीड (रिपोर्टर)- वडवणी तालुक्यातील देवडी येथील वाळू तस्कर गोविंद झाटे व गितेश आगे या दोघांनी संग्राम धनवे यांना धमकी दिली होती. या...

बोरीच्या झाडाचे फांदे तोडले म्हणून महिलेला मारहाण

चार आरोपींविरुध्दात गुन्हा दाखल; तिगांव येथील घटनावडवणी (रिपोर्टर):- समाईक विहिरीवरील बोरीच्या झाडाचे फांदे तोडले म्हणुन ३५ वर्षीय महिलेला चौघां जणानी मारहाण केली...

वीज पडून जखमी झालेल्या महिलेची प्रशासनाकडून थट्टा

वैद्यकिय खर्च साडेतीन लाख रु. झालाप्रशासनाची मदत १२ हजार ७०० रु.मिळालीजखमी झालेल्या महिलेला कायमच अंपगत्व आलेचिंचोटी येथील सत्यभामा गोंडे यांची कहानीवडवणी (रिपोर्टर)-शेेतात...

जिल्हात लाचखोरा विरुद्ध दोन कारवाया वडवणी येथे तहसीलदार पकडला

बीड /वडवणी  भैय्यासाहेब तांगडे  जिल्हातील लाचखोरांच्या तक्रारी वाढत असताना आज लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने युसुफवडगाव...

वडवणीची बाजारपेठ स्वंयफुर्तेने बंद

वडवणी (रिपोर्टर):- शेतकऱ्यांच्या आंदोनला पाठिंबा देण्यासाठी आज भारत बंदाची हाक देण्यात आली असून वडवणी बाजारपेठ व्यापाऱ्यांनी स्वंयफुर्तेने बंद ठेऊन पाठिंबा दिला आहे.

Most Read

पंजाबला पुन्हा अस्थिर करण्याचं पातकं मोदी सरकारने करु नये – शरद पवार

दिल्लीतील हिंसाचारावर दिली प्रतिक्रिया राजधानी दिल्लीत झालेल्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडदरम्यानच्या हिंसाचारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख...

धारूर येथील सामाजिक वनीकरण कार्यालयात प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण झाले नाही

किल्ले धारूर (रिपोर्टर)धारूर शहरातील आडस रोडवरअसलेल्या सामाजिक वनीकरणकार्यालयात आज प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण झाले नाही संबंधित...

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते पोलीस अधिक्षक आर. राजा यांचा सन्मान

*जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना विभागीय स्तरावरील पुरस्कार मिळाल्याने पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यार्थी , पोलीस दलातील...