Thursday, February 25, 2021
No menu items!
Home संपादकीय

संपादकीय

प्रखर- देशाच्या भवितव्याची चिंता

आज देश अनेक संकटातून जात आहे. इंग्रजांची गुलामगिरी संपवून ७० वर्षापेक्षा जास्तीचा कालावधी झाला. स्वातंत्र्यानंतर आपण लोकशाही स्विकारली. लोकशाहीला आज राज्यकर्त्याकडून नख...

अग्रलेख -‘मुकनायकाची गरज’

काय करू आता, धरुनिया भीडनिषंक हे तोंड वाजविलेनव्हे जगी कोणी मुकियाचा जाणसार्थक लाजून नवे हितजगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा हा अभंग मुकनायकाच्या शिर्षकाखाली...

रोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज !प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल

-गणेश सावंतमो. नं. ९४२२७४२८१०प्रजासत्ताक दिनी देशाच्या राजधानीत जे झाले ते संतापजनकच. तळपायाची आग मस्तकाला जावी अन् लाल किल्ल्यावर चढाई करणार्‍यांची ढोपरं सोलून...

अग्रलेख- महागाईत तेल

गणेश सावंत९४२२७४२८१०लोकांनी लोकांसाठी लोकाकरीता चालवलेल्या राज्यात सर्वसामान्य लोकांसाठी सरकार काही करतय की नाही? हा सवालच नाही तर उत्तर घेण्याची वेळ आज येवून...

अग्रलेख- चितेवर नेणारा फ्ल्यु

गणेश सावंत९४२२७४२८१०२०२० च्या सालात यमाची नगरी सजली होती. रेड्याला थोडीही उसंत नव्हती, इकडे मात्र माणसे रोज मरत होती. कोरोनाने आपल्या विळख्यात संपुर्ण...

जिजाऊ जयंतीनिमित्त मॅरेथॉन अग्रलेख अंतिम भाग टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र राजमातेने सहन तरी कसे केले? ताण तणाव

गणेश सावंत9422742810 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तुलनेत रयतेचा राजा असा जगात कोणीही नाही. छत्रपती शिवाजी महाराज सूर्य आहे तर...

प्रखर-कीड लागलेली आरोग्य व्यवस्था

आपण नव्या युगात वावरत आहोत याचं अजुनही आपल्या पुढार्‍यांना भान आलेलं नाही. तेच ते जुने मुद्दे, तेच ते प्रश्‍न या भोवती राजकारण...

भाग 2- टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र जिजाऊंनी तेव्हा कुठली पेन किलर घेतली असेल

जिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग 2गणेश सावंत9422742810 ताण कोणाला नाही, तणाव कोणाला नाही, टेंशन कोणाला नाही, त्यावर मार्ग काढायचा...

जिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला

जिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १-गणेश सावंत९४२२७४२८१० अखंड जगाच्या पाठीवर भुगोलाबरोबर इतिहास असणारा भारत हा एकमेव देश आहे. शतकानु...

रोखठोक- नामांतर स्वराज्याचा धर्म आहे का? स्वराज्य हाच धर्म सर्वास पोटास लावणे हेची कर्म

-गणेश सावंत९४२२७४२८१० महाराष्ट्र कोणाचा? या प्रश्‍नाचे सरळ साधे उत्तर शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेचा. स्वराज्य रक्षक...

शाहीनबाग ते शेतकरी आंदोलन केंद्र सरकाच्या संवेदना गोठल्या

संसदेत बहुमत आहे, म्हणजे ते बहुमत पुर्णंता जनतेचं असेल असं नसतं. संसदेतील बहुमत हे संख्याबळाचं असतं. संसदेने एखादा कायदा केला असेल तर...

अग्रलेख- माय तू सावित्रीची लेक आहेस

गणेश सावंत९४२२७४२८१०परावचक्राच्या जखडातून महाराष्ट्रातीलच नव्हे तर अखंड हिंदुस्तानातील सर्वसामान्य माणसांना मुक्ती मिळावी, स्वातंत्र्याचा श्‍वास घेता यावा, होय मी या घराचा मालक आहे,...

Most Read

उद्या 25 फेब्रुवारी पासून शाळा पुन्हा बंद

ऑनलाईन रिपोर्टर बीड शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्या मुळे पुन्हा एकदा माध्यमिक व प्राथमिक शाळा बंद ठेवण्याचा...

भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार याच्या बहिणीसह भाऊजींचा गेवराई नजीक अपघाती मृत्यू

ऑनलाईन रिपोर्टर बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील चकलाबा जवळ भीषण अपघात झाला आहे या अपघातात भाजपा चे जेष्ठ नेते...

37 लाखाची गोव्याची विदेशी दारु जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

बीड रिपोर्टर 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बीड तालुक्यातील कुमशी शिवार येथून...

डिसीसीसाठी विश्‍वास देशमुख ठरले टीएनशेषन

गळ्यात गळे घालणार्‍या सत्ताधारी विरोधकांना देशमुखांचा झपकाअपात्र उमेदवारांची न्यायालयात जाण्यासाठी धावाधाव, आठ जागांसाठी आता मतदान होणारबीड । रिपोर्टरजिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपविधीमुळे सेवासंस्थेमधील...