आष्टी तालुक्यातील शिरापूर येथे ४०० कोंबड्यांच्या मृत्यूने खळबळ
आष्टी (रिपोर्टर):- जगभरासह देशामध्ये सध्या कोरोना महामारीचे संकट सुरु असताना, आता बर्ड फ्लूने देखील डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. पाटोदा तालुक्यातील...
मुगगावनंतर ब्रह्मगावात मृत कावळे आढळले
पक्षी मृत झाल्यास परस्पर विल्हेवाट लावू नका, पशूसंवर्धन विभागाला कळवा -ढेरेआष्टी (रिपोर्टर)-पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे अकरा कावळे बर्ड फ्ल्यूने मेल्याचा अहवाल आल्यानंतर...
राज्यात बर्ड फ्ल्यूचा धोका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संध्याकाळी घेणार महत्त्वाची बैठक
मुंबई (रिपोर्टर)-परभणी येथील पशुसंवर्धन विभागातील अधिकार्यांच्या पथकाने पोल्ट्री फार्ममध्ये जाऊन कोंबड्यांना ताब्यात घेतले होते.राज्यात बर्ड फ्ल्यूचा धोका वाढताना दिसत आहे. दरम्यान मुख्यमंत्री...
१३० दात्यांनी केले रक्तदान रिपोर्टरचे संपादक शेख तय्यब यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
बीड (रिपोर्टर)- सायं. दैनिक बीड रिपोर्टरचे संपादक शेख तय्यब यांच्या वाढदिवसानिमित्त काल रिपोर्टर भवन येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते....
चार तालुके निल, सात तालुक्यात ४४ बाधीत जिल्ह्यात २४ कोरोना मुक्त
बीड (रिपोर्टर)- बीड जिल्ह्यातील ४ तालुक्यांमध्ये आज एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नसून सात तालुक्यात तब्बल ४४ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले...
673 संशयितांमध्ये आढळले 35 पॉझिटिव्ह
बीडमध्ये सर्वाधिक 23 बाधीतबीड (रिपोर्टर)- कोरोना रोज कमी जास्त प्रमाणात आपले डोके वर काढतोय, आज आलेल्या 673 संशयितांमध्ये बीडमध्ये तब्बल 23 पॉझिटिव्ह...
बीड जिल्ह्यात कोरोनाचा टक्का घसरला
८२१ संशयितांमध्ये आढळलेकेवळ २८ पॉझिटिव्हबीड (रिपोर्टर)- गेल्या आठ दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या रुग्णात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. आज आरोग्य विभागाला ८२१...
बीडमध्ये २८ तर जिल्ह्यात ६५ पॉझिटिव्ह
बीड (रिपोर्टर)- दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यानंतर कोरोनाची लाट येते की काय, अशी भीती...
Corona ‘सुपर स्प्रेडर’वर इतकं का लक्ष? Super Spreader म्हणजे नेमकं कोण?
What is mean super spreader in marathi
Most Read
उद्या 25 फेब्रुवारी पासून शाळा पुन्हा बंद
ऑनलाईन रिपोर्टर
बीड शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्या मुळे पुन्हा एकदा माध्यमिक व प्राथमिक शाळा बंद ठेवण्याचा...
भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार याच्या बहिणीसह भाऊजींचा गेवराई नजीक अपघाती मृत्यू
ऑनलाईन रिपोर्टर
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील चकलाबा जवळ भीषण अपघात झाला आहे या अपघातात भाजपा चे जेष्ठ नेते...
37 लाखाची गोव्याची विदेशी दारु जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
बीड रिपोर्टर
24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बीड तालुक्यातील कुमशी शिवार येथून...
डिसीसीसाठी विश्वास देशमुख ठरले टीएनशेषन
गळ्यात गळे घालणार्या सत्ताधारी विरोधकांना देशमुखांचा झपकाअपात्र उमेदवारांची न्यायालयात जाण्यासाठी धावाधाव, आठ जागांसाठी आता मतदान होणारबीड । रिपोर्टरजिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपविधीमुळे सेवासंस्थेमधील...