Tuesday, December 1, 2020
No menu items!

मुंबई

‘त्यांना’ शरद पवार कसे कळाले हा विषय माहित नाही?; Trading Power पुस्तकावरून धनंजय मुंडेंची टीका

ऑनलाईन रिपोर्टरराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत आदराने घेतलं जातं. तसंच पवार घराणं हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक महत्त्वाचं घराणं...

मोठी बातमी – शरद पवारांच्या उपस्थितीत जयसिंगरावांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई (रिपोर्टर) माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा बीडचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहिर प्रवेश केला. राष्ट्रवादीचे सर्वासर्वे खा.शरद...

“सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करु,” प्रताप सरनाईकांवरील कारवाईनंतर संजय राऊतांचा इशारा

ऑनलाईन रिपोर्टरशिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईविरोधात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. सुरुवात तुम्ही केली,...

करोना संकटामुळे २० लाख मुलांचा होऊ शकतो मृत्यू; युनिसेफकडून गंभीर इशारा

ऑनलाईन रिपोर्टर जगभरातील करोनाचं संकट अजूनही ओसरलेलं नाही. अनेक देशांमध्ये करोनाची...

मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार

मुंबई महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळा ३१ डिसेंबरपर्यंत उघडणार नाहीत. मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळे लाखो विद्यार्थी-पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोविड -१९...

करोनाचा पुन्हा उद्रेक; मुंबई-दिल्ली विमान व रेल्वे सेवा राज्य सरकार करणार बंद?

लॉकडाउननंतर जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच राजधानी दिल्लीत करोनाची लाट आली आहे. त्यामुळे करोना झपाट्यानं पसरत असून, दिल्लीपाठोपाठ मुंबईतही करोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक...

देशात कोणीही सेक्युलर नाही स्वत:ला सेक्युलर म्हणाणारे सर्वाधिक धर्मांध : संजय राऊत

मुंबई (रिपोर्टर)-आपल्या देशात कोणीही सेक्युलर नाही. या देशात कोणीही सेक्युलर होऊ शकत नाही. जे सेक्युलर असल्याचं म्हणातात तेच सर्वाधिक धर्मांध असतात. सेक्युलर...

वैद्यकीय प्रवेशासाठी आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातून लाभ देण्याचे खंडपीठाचे आदेश

बीड (रिपोर्टर)- महाराष्ट्र शासनाने मराठा समाजासाठी एसइबीसी कायदा नुसार आरक्षण दिले होते , परंतु सदर अरक्षणास मा सर्वोच्च न्यायालयाने दि. ९ सप्टेंबर...

संजय राऊत आणि कुणाल कामरा यांची भेट!

मुंबई : एरव्ही मोठमोठ्या राजकीय नेत्यांच्या मुलाखती घेणारे 'सामना'चे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मुलाखत स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा...

Most Read

सोशल डिस्टन्स पाळत पदवीधरांच्या मतदानासाठी रांगा,दुपारपर्यंत बीड जिल्ह्यात 21 टक्के मतदान

मतदारसंघातल्या 78 तालुक्यात तर बीड जिल्ह्यातल्या 131 मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवातचव्हाण, बोराळकर पोकळेंसह 35 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंदबीड/औरंगाबाद (रिपोर्टर)- अवघ्या राज्याचे लक्ष...

बीडचे प्रसिद्ध डॉक्टर ईलियास खान यांनी अवघ्या 12 दिवसात मोटारसायकलवरून केले भारतभ्रमण

रिपोर्टर परिवाराने केला डॉ. खान यांचा हृदयसत्कारकन्याकुमारी ते काश्मिर झाला 7 हजार कि.मी.चा प्रवास रोज किमान 600 ते 800 कि.मी.चे कापले जात...

अन्नदाता, का फोडता त्यांचा माथाही सत्तेची मस्ती!

सत्तेच्या खुर्चीवर बसलेल्या कडुन अन्याय होत असेल तर प्रत्येकाला आंदोलनाच्या माध्यमातून न्याय मागण्याचा अधिकार...

आ.सतीश चव्हाण विक्रमी मतांनी विजयी होणार -धनंजय मुंडे

परळी (रिपोर्टर) मराठवाड्यासाठी आ. सतीश चव्हाण यांनी मोठ्या प्रमाणावर काम केलेले आहे. त्यामुळे प्रचाराच्या सुरुवातीपासून मराठवाड्यातील पदवीधरांची भावना सतीश चव्हाण यांच्यावर होती....