Monday, April 19, 2021
No menu items!
Home महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्र

मी कुठल्याही गोष्टीसाठी न्यायालयात मुळीच जाणार नाही गोगईंचे हे विधान चिंताजनक – शरद पवार

पुणे (रिपोर्टर):- देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झाली असून मला विचारलं तर मी कुठल्याही गोष्टीसाठी न्यायालयात मुळीच जाणार नाही. तेथे तुम्हाला न्याय मिळत नाही,...

भाजप नेते पडळकरांविरोधात जेजुरीत गुन्हा दाखल

पुणे (रिपोर्टर)- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करणं भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना महागात पडण्याची शक्यता आहे. आमदार गोपीचंद पडळकर...

धनंजय मुंडेंना संत वामनभाऊ व संत भगवान बाबांचे आशिर्वाद प्राप्त -इंदोरीकर महाराज

नगर (रिपोर्टर):- राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कथित आरोप झाल्यानंतर अखंड महाराष्ट्रातून सर्वस्तरातून त्यांच्या समर्थनार्थ अनेक...

‘मै भी अण्णा..’ म्हणणारे भाजपवाले अण्णा हजारेंच्या पत्राला उत्तर द्यायनात शेतकर्‍यांसाठी ३० तारखेपासून राळेगणमध्ये अण्णांचं उपोषण

राज्य सरकारला दिली माहिती, भाजप नेत्यांचा खोटेपणा उघड करणारा व्हिडिओ अण्णांकडून जारीअहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत...

‘त्या’ रिक्षांच्या डबल नंबरचे कनेक्शन सोलापूरशी

बीड (रिपोर्टर)- शिवाजीनगर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी दोन ऍपे रिक्षे पकडले होते. या दोन्ही रिक्षांचे नंबर एकच असल्याचे समोर...

भाजपाच्या गडाला खिंडार; पुणे-नागपुरमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा

पुणे (रिपोर्टर)- विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत अनपेक्षितपणे भाजपाला मोठा ङ्गटका बसला आहे. नागपूर आणि पुणे या भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर...

घमेंड सोडा, मास्क वापरा, इंदुरीकर महाराज करोनाबद्दल काय म्हणाले?

अहमदनगर (रिपोर्टर) - लॉकडाउनमुळे कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन-प्रवचनाचे कार्यक्रम सध्या बंदच आहेत. मात्र, लग्न समारंभाच्या निमित्ताने बोलण्याची संधी मिळाल्यावर इंदुरीकर...

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे निधन

करोनाने दुसर्‍यांदा गाठले होतेपुणे (रिपोर्टर)- राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे पुण्यातील रूबी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले...

Most Read

पंधराशेच्यावर रुग्ण ऑक्सिजनवर, रोज लागतात 3 हजार जम्बो सिलिंडर

लोकाहो, हात जोडतो घराबाहेर पडू नका, आपला जीव धोक्यात घालू नका घरात राहा अन् प्रशासनालासहकार्य करा; जिल्हाधिकारी रविंद्र जगतापांचे जिल्हावासियांना पोटतिडकीचे आवाहनबीड...

ग्राउंड रिपोर्टींग -ड्रगिस्ट अटॅक, स्टुडंस् स्ट्राईक

नशेखोरी करणार्‍यांची मिल्लीया कॉलेज परिसरात दहशत, विद्यार्थ्यांना धमकी देवून लुटमारीच्या घडल्या घटना; मुलीची छेडछाड हा तर रोजचाच विषयलाल भडक डोळे, त्या डोळ्यात...

धनंजय मुंडेंच्या सामाजिक न्याय विभागाची रेकॉर्डब्रेक कामगिरी!

निधी खर्चाच्या बाबतीत पाच वर्षातील उच्चांक गाठला, सर्वसामान्य मागासवर्गीयांना मोठा लाभ2003 नंतर परदेश शिष्यवृत्तीचा कोटा मुंडेंनी पहिल्यांदाच 100% भरला!मुंबई (रिपोर्टर): गेल्या वर्षभरापासून...

तीन लाख रुपयांसाठी विवाहित महिलेचा खून परळी येथील घटना

आरोपी विरुद्ध हुंडाबळी कलमानुसार गुन्हा दाखल सिरसाळा (रिपोर्टर):-माहेरहून बांगडीचा व्यापार करण्यासाठी तीन लाख रुपये घेवून ये म्हणत गेल्या पंधरा...