सायं. दैनिक रिपोर्टरचे संपादक शेख तय्यब यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबीरात रक्तदात्यांची रिघ
दुपारपर्यंत ६० पेक्षा अधिक रक्तदात्यांचे रक्तदानबीड (रिपोर्टर)- सायं. दैनिक बीड रिपोर्टरचे संपादक शेख तय्यब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक वर्षी प्रमाणे याही वर्षी रक्तदानाचे...
संपादकीय- शेतकर्यांना स्वातंत्र्य का नकोय?
गणेश सावंतमो. ९४२२७४२८१०पारतंत्र्याचे साखळदंड तोडण्यासांठी भारतीयांनी जीवाचे रान केले होते. अनेकांनी प्राणाची आहुती दिली होती. आजच्या लोकशाहीचे स्वातंत्र्य हे लहुलोहान आहे. परंतु...
नरभक्षक बिबट्याला ठार करण्याचे आदेश
0बीड/आष्टी (रिपोर्टर);- आष्टी तालुक्यामध्ये धुमाकूळ घालणारा नरभक्षक बिबट्या कर्जत परिसरामध्ये गेला आहे. त्या ठिकाणीही त्याने लोकांचा बळी घेतला. या बिबट्याचा शोध आष्टी...
ऍसिडने जाळलेल्या प्रेयसीचा दुर्दैवी मृत्यू
बीड (रिपोर्टर)-पुण्यात लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये रहात असलेली तरुणी दिवाळीसाठी गावी आली असता तरुणीच्या प्रियकराने तिच्यावर ऍसिड हल्ला करत जीवंत जाळण्याचा प्रयत्न काल...
‘गजनी बायडन’ म्हणत कंगनाकडून अमेरिकेच्या नव्या राष्ट्राध्यक्षांवर टीका; कमला हॅरिस यांचं मात्र समर्थन
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. अनेकदा ती जगभरात घडणाऱ्या वेगवेगळ्या घडामोडींवरही भाष्य करत असते. ती बॉलिवूड, राजकीय...
बीड शहरातील LIC ऑफिसमध्ये भीषण आग
बीड : मध्यरात्री 2 च्या सुमारास शॉटसर्किटने लागलेल्या आगीत बीड शहरातील नगररोडवरील LiC कार्यालय जळून खाक झाले आहे. हे नुकसान एक ते दोन...
PUBG गेम भारतात पुन्हा सुरु होणार? लवकरच घोषणा होण्याची शक्यता
मुंबई : तरुणांमध्ये क्रेझ बनलेल्या PUBG मोबाइल गेमला सायबर सुरक्षेच्या कारणास्तव भारतात बंदी घालण्यात आलीआहे. मात्र PUBG गेम पुन्हा भारतात सुरु होऊ शकतो,...
टीआरपी घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे हस्तांतरित करा, ‘हंसा’ची हायकोर्टात मागणी
मुंबई : कथित टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलीस बेकायदेशीरपणे आणि चुकीच्या पद्धतीने चौकशी करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकचं नव्हे तर तपासअधिकारी क्राईम...
US Election Final Results, Joe Biden Wins: जो बायडेन अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जाहीर
US Election Final Results, Joe Biden Wins
महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे चलती का नाम गाडी, थांबला तर खटारा : अण्णा हजारे
मुंबई : महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे चलती का नाम गाडी, थांबला तर खटारा, अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. लोकपालनंतर...
Most Read
उद्या 25 फेब्रुवारी पासून शाळा पुन्हा बंद
ऑनलाईन रिपोर्टर
बीड शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्या मुळे पुन्हा एकदा माध्यमिक व प्राथमिक शाळा बंद ठेवण्याचा...
भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार याच्या बहिणीसह भाऊजींचा गेवराई नजीक अपघाती मृत्यू
ऑनलाईन रिपोर्टर
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील चकलाबा जवळ भीषण अपघात झाला आहे या अपघातात भाजपा चे जेष्ठ नेते...
37 लाखाची गोव्याची विदेशी दारु जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
बीड रिपोर्टर
24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बीड तालुक्यातील कुमशी शिवार येथून...
डिसीसीसाठी विश्वास देशमुख ठरले टीएनशेषन
गळ्यात गळे घालणार्या सत्ताधारी विरोधकांना देशमुखांचा झपकाअपात्र उमेदवारांची न्यायालयात जाण्यासाठी धावाधाव, आठ जागांसाठी आता मतदान होणारबीड । रिपोर्टरजिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपविधीमुळे सेवासंस्थेमधील...