महाराष्ट्र

मराठ्यांना कमजोर समजू नका, आम्ही एकटेच 50-55 टक्के : मनोज जरांगे पाटील

हिंगोली -ऑनलाईन रिपोर्टरछगन भुजबळ यांना दुसरे काही काम नाही, त्यांनी सर्व पडेल लोक गोळा केले आहेत....

Read moreDetails

दानवेंची उपस्थिती, विरोधकांची पायर्‍यांवर घोषणाबाजी ;अजित पवार, धनंजय मुंडेंचं विरोधकांना चोख उत्तर

मुंबई (रिपोर्टर): महाराष्ट्र राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आठवा दिवस विविध मुद्यांनी गाजला. अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच विरोधकांनी महागाईच्या...

Read moreDetails

अशक्य वाटणारं काम शक्य करून दाखवलंमी कोणताही पक्ष बदललेला नाही, जनता हाच माझा पक्ष -अजित पवार

मुंबई (रिपोर्टर): राजकारणात आल्यापासून मी कोणताही पक्ष बदललेला नाही. पहिल्या दिवसापासून राज्यातील जनता हाच माझा पक्ष...

Read moreDetails

’रामकृष्ण हरी शेतकरी फिरतोय दारोदारी’, दूध उत्पादक शेतकर्‍यांसाठी मविआचं विधिमंडळाच्या पायर्‍यांवर आंदोलन

मुंबई (रिपोर्टर): राज्यातील दूध  उत्पादक शेतकर्‍यांच्या दुधाला योग्य भाव द्या या प्रमुख मागणीसाठी पावसाळी अधिवेशनाच्या सातव्या...

Read moreDetails

मनोज जरांगे यांच्या सुरक्षेत वाढ; मंत्री शंभुराज देसाईंची माहिती,

मुंबई (रिपोर्टर):  मराठा आरक्षण लढ्याचं नेतृत्व सांभाळणारे मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य...

Read moreDetails

‘चंदा लो धंदा दो’ विरोधकांची पार्‍यांवर घोषणाबाजी ;अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी शेतकर्‍यांचे प्रश्‍न ऐरणीवर

आ. सोळंकेंनी कपाशी बियाणांचा प्रश्‍न केला उपस्थित तर महाराष्ट्रात वारकर्‍यांच्या गाड्यांना टोल फ्रीमुंबई (रिपोर्टर): चंदा लो...

Read moreDetails

पंकजा मुंडेंचा व्यवसाय शेती, नावावर एकहीगाडी नाही; किती कर्ज अन् किती संपत्ती?

बीड (रिपोर्टर): भाजपने विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली असून त्यांनी नामांकन सादर करतेवेळी दिलेल्या...

Read moreDetails

पंकजा मुंडेंचा उमेदवारी अर्ज दाखल;धनंजय मुंडेंनी दिल्या शुभेच्छा, पंकजा म्हणाल्या, आज जे काही मिळालं ते त्या पाच जिवांच्या चरणी अर्पण

मुंबई (रिपोर्टर): महाराष्ट्र विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी होणार्‍या निवडणुकीसाठी भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आपला...

Read moreDetails

अधिवेशन संपण्यापूर्वी राज्यातही येणार पेपरफुटीचा कायदाखोट्या बातम्या पसरवणार्‍यांविरुद्ध थेट गुन्हे दाखल करणार -फडणवीस

मुंबई (रिपोर्टर): राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा चौथा दिवस नीट परीक्षा आणि अन्य पेपर फुटी प्रकरणावरून चांगलाच...

Read moreDetails

ज्येष्ठांसाठी आता मोफत देवदर्शन! मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना लागू करणार; एकनाथ शिंदेंची घोषणा

मुंबई (रिपोर्टर): विधानसभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना चांगलेच टोलावले. तसेच मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजनेची घोषणा...

Read moreDetails
Page 7 of 41 1 6 7 8 41

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?