वडवणी (रिपोर्टर):- वडवणी तालुक्रातील देवडी रेथे एका शेतकर्राच्रा उसाच्रा शेतामध्रे बिबट्याने काळवीटाची शिकार करुन अर्धवट खाल्लेले काळवीटाचे शरीर दिसून आल्राने शेतकर्रांमध्रे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तात्काळ पिंजरा बसवण्राची मागणी गावकर्रांनी केली आहे.
वडवणी तालुक्रातील देवडी रेथील शेतकरी रामप्रसाद बाबुराव आगे रांच्रा शेतातील गट नंबर 77 मध्रे उसाच्रा शेतात अर्धवट खाल्लेले काळवीटाचे शरीर शेतकर्राला दिसून आले.काळवीटाच्रा अवतीभवती बिबट्या सदृश्र ठसे दिसून आले.राची कल्पना धारूर वन विभागाच्रा अधिकार्रांना देण्रात आली.वन विभागाचे अधिकारी दुर्घटनाग्रस्त शेतात गेले असता.त्रा ठशांची पाहणी केली.अर्धवट खाल्लेल्रा काळवीटाची पाहणी केली असता.रा काळवीटाची शिकार बिबट्याने केली असल्राचे त्रांच्रा निदर्शनास आले.त्रामुळे नागरिकांमध्रे व शेतकर्रांमध्रे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वन विभागाने तात्काळ पिंजरा आणून बिबट्याचा बंदोबस्त करण्राची मागणी शेतकर्रांमधून केली जात आहे. तर रावेळी वनविभागाचे अधिकारी संभाजी पारवे ,एस आर मात्रे, एल ए गंगावने,रांच्रासह शेतकरी उपस्थित होते.देवडी व पंचक्रोशीतील शेतकर्रांनी आपली जनावरे उघड्यावर बांधू नरे,शेतात आखाड्यावर उजेड करावा,टेप मोबाईलची गाणी लावावी,शेतात रात्री अपरात्री जाणे टाळावे,अधिसूचना वन विभागाच्रा अधिकार्रांनी शेतकर्रांना व नागरिकांना सूचना देण्रात आल्रा आहेत.