ताज्या बातम्या

दुसर्‍या टप्प्यात महाराष्ट्रात आठ ठिकाणी मतदान सुरू;बाळासाहेब आंबेडकर, नवनीत राणा, खा.प्रतापराव जाधव, खा.रामदास तडस, महादेव जानकर, खा. संजय जाधव सह आदींची प्रतिष्ठा आज सायंकाळी मतपेटीत बंद

सकाळच्या सत्रात मतदान संथगतीने, एक वाजेपर्यंत 32 टक्क्यांच्या आसपास मतदान हिंगोली/नांदेड/परभणी (रिपोर्टर): 2024 च्या लोकसभेसाठी दुसर्‍या टप्प्यात 13 राज्यात 88...

Read more

मनोरंजन

देश विदेश

  • Trending
  • Comments
  • Latest

Must Read Content

Latest Post

दुसर्‍या टप्प्यात महाराष्ट्रात आठ ठिकाणी मतदान सुरू;बाळासाहेब आंबेडकर, नवनीत राणा, खा.प्रतापराव जाधव, खा.रामदास तडस, महादेव जानकर, खा. संजय जाधव सह आदींची प्रतिष्ठा आज सायंकाळी मतपेटीत बंद

सकाळच्या सत्रात मतदान संथगतीने, एक वाजेपर्यंत 32 टक्क्यांच्या आसपास मतदान हिंगोली/नांदेड/परभणी (रिपोर्टर): 2024 च्या लोकसभेसाठी दुसर्‍या टप्प्यात 13 राज्यात 88...

Read more

उमेदवारी अर्जांच छानणी सुरू त्रुटीयुक्त अर्ज बाद होणार

बीड (रिपोर्टर): उमेदवारी अर्ज भरण्याच्या काल शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 75 उमेदवारांनी 99 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांची आज...

Read more

पत्र्याच्या शेडमध्ये गुटखा साठवून ठेवला स्थानीक गुन्हे शाखेची कारवाई

बीड (रिपोर्टर):  अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पुस शिवारात एका पत्रच्या शेडमध्ये गुटखा साठवून ठेवल्याची माहिती स्थानीक गुन्हे...

Read more

बीडचे मैदान कोण गाजवणार? राज्याचे लक्ष;मुंडे, सोनवणे, हिंगेेंसह चाळीस पेक्षा अधिक जणांचे उमेदवारी अर्ज; खरी लढत सोनवणे-मुंडेत

बीड (रिपोर्टर): भाजपाने बीड लोकसभेसाठी राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजा मुंडेंना मैदानात उतरवल्यानंतर अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष बीड लोकसभेकडे लागून आहे....

Read more

कर्मचारी बनसोडे यांचा खून करणार्‍याआरोपींना कठोर शिक्षा करा

वीज कंपनीच्या कर्मचार्‍यांचा काळ्या फिती लावून निषेधबीड (रिपोर्टर): गुंडप्रवृत्तीच्या व्यक्तीने बारामती येथील महावितरण कंपनीतील कर्मचारी बनसोडे यांच्यावर हल्ला केला. यामध्ये...

Read more

निवडणुकीच्या बंदोबस्ताला गैरहजर परळी, पाटोद्योच्या पोलीसांविरोधात गुन्हा दाखल

बीड (रिपोर्टर): सध्या लोकसभा निवडणुका सुरू आहेत. पोलिसांना विविध ठिकाणी बंदोबस्तासाठी जावे लागते. परळी आणि पाटोदा येथील पोलिसांना वर्धा जिल्ह्यात...

Read more

मम्मी मला माफ कर म्हणत महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवलीचिठ्ठीत सासू-नवर्‍याला दोषी ठरवलेअंकुशनगर भागातील घटनाबीड (रिपोर्टर): मम्मी मला माफ कर परत कधीच तुझ्या पोटी जन्म घेणार...

Read more

वडवणीच्या निगराणी पथकाने दारु घेऊन जाणारी स्विफ्ट गाडी पकडली ; दोघा विरोधात गुन्हा

वडवणी (रिपोर्टर):- बीडकडून सिरसाळाकडे जाणारी स्विफ्ट गाडी वडवणी येथील निवडणुक विभागाच्या निगराणी पथकाने तपासणी केली त्यामध्ये आयबी कंपनीचे दारुचे बाँक्स...

Read more

ना.धनंजय मुंडे आ.सोळंकेंसह अचानक मध्यरात्री थेट पोटभरेंच्या निवासस्थानी.

माजलगाव (रिपोर्टर): बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीकडून असणार्‍या उमेदवार पंकजा मुंडे यांनी बुधवार दि.24 रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.येथील आयोजित...

Read more

जिजाऊंच्या जन्मस्थळाची माती पंकजांसोबत उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार; प्रचंड शक्तीप्रदर्शन

माने कॉम्प्लेक्स परिसरात जाहीर सभाबीड/सिंदखेडराजा (रिपोर्टर): अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे उद्या...

Read more
Page 1 of 390 1 2 390

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?