Thursday, February 25, 2021
No menu items!
Home Uncategorized

Uncategorized

बनावट दस्ताऐवज तयार करून महसूल विभागाने १०० एकर जमीन हस्तांतर केली

दोषींविरोधात कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनबीड (रिपोर्टर)- आष्टी तालुक्यातील रुईनालकोल येथील शंभर एकर जमीन बनावट दस्ताऐवज तयार करून हस्तांतरीत करण्यात आली. याला...

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ गेवराईमध्ये कॉंग्रेसने बैलापुढे वाजवली पिपाणी

बैल के आगे बिन बजाना आंदोलन चर्चेतगेवराई (रिपोर्टर) पेट्रोल, डिझेल, गैस सिलेंडरच्या दरवाढी विरोधात मा.खा.रजनीताई पाटील यांच्या आदेशावरून बीड जिल्हा युवक कॉंग्रेसचे...

ड्रग्ज आऊट ऑफ कंट्रोल शहरात एकाचा बळी

ग्राऊंड रिपोटींग- शेख रिजवान कोडिन व कॉस्मेटीक पदार्थाचा जास्त...

प्रखर- खमक्या विरोधकाची गरज

लोकशाहीत सत्ताधारी आणि विरोधकांना काही जबाबदार्‍या दिल्या आहेत. त्यांनी आपल्या जबाबदार्‍याचं पालन न केल्यास लोकशाही धोक्यात येवू शकते. पाशवी बहुमत असणं हे...

दगडाने ठेचून तरुणाचा खून, चर्‍हाटा रोडवर घडली रात्री घटना, अज्ञात मारेकर्‍याच्या अटकेसाठी एलसीबीचे पथक रवाना

चर्‍हाटा रोडवर घडली रात्री घटना, अज्ञात मारेकर्‍याच्या अटकेसाठी एलसीबीचे पथक रवानामृतदेहा शेजारी मयताची मोटारसायकलही आढळली बीड (रिपोर्टर)- चर्‍हाटा रोडवर...

कोवळे जीव उमलण्याआधीच धुरात कोमजले भंडार्‍यात शिशू केअर युनिटमधील दहा बालकांचा मृत्यू

अवघा महाराष्ट्र हळहळला सगळीकडे शोकदुर्घटनेच्याचौकशीचे आदेशमृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदतभंडारा (रिपोर्टर)- येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मध्यरात्री अचानक आग लागल्याने शिशू केअर युनिटमधधील...

धनंजय मुंडेंनी पक्षश्रेष्ठींना सादर केला कामकाजाचा अहवाल

ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यातील कार्यअहवाल सादर करत अबाधित ठेवली परंपरामुंबई (रिपोर्टर)-राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यापासून दर...

शाहीनबाग ते शेतकरी आंदोलन केंद्र सरकाच्या संवेदना गोठल्या

संसदेत बहुमत आहे, म्हणजे ते बहुमत पुर्णंता जनतेचं असेल असं नसतं. संसदेतील बहुमत हे संख्याबळाचं असतं. संसदेने एखादा कायदा केला असेल तर...

Video-रिपोर्टर भवन मध्ये महा रक्तदान शिबिरात 130 रक्तदात्यांनी केले सर्वश्रेष्ठ दान

बीड  (रिपोर्टर)- सायं. दैनिक बीड रिपोर्टरचे संपादक शेख तय्यब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक वर्षी प्रमाणे याही वर्षी रक्तदानाचे आयोजन करण्यात आले रिपोर्टर परिवाराच्या...

केज- बीड रोडवर भीषण अपघात तिघे ठार

केज : रिपोर्टरकेज बीड रोडवरील नांदूर फाटा ते सांगवी सारणी दरम्यान असलेल्या सारुळ पाटीवर कार व मोटारसायकल मध्ये भीषण अपघात झाला असून...

प्रखर- कापुस कोंडी

कापुस नगदी पीक, या पिकातून शेतकर्‍यांना चांगले उत्पन्न मिळते, त्यामुळे शेतकर्‍यांचा कल कापूस लागवडीकडे असतो. राज्यात पुर्वी कापसाचं पीक अगदी तुरळक प्रमाणात...

जिल्हात लाचखोरा विरुद्ध दोन कारवाया वडवणी येथे तहसीलदार पकडला

बीड /वडवणी  भैय्यासाहेब तांगडे  जिल्हातील लाचखोरांच्या तक्रारी वाढत असताना आज लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने युसुफवडगाव...

Most Read

उद्या 25 फेब्रुवारी पासून शाळा पुन्हा बंद

ऑनलाईन रिपोर्टर बीड शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्या मुळे पुन्हा एकदा माध्यमिक व प्राथमिक शाळा बंद ठेवण्याचा...

भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार याच्या बहिणीसह भाऊजींचा गेवराई नजीक अपघाती मृत्यू

ऑनलाईन रिपोर्टर बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील चकलाबा जवळ भीषण अपघात झाला आहे या अपघातात भाजपा चे जेष्ठ नेते...

37 लाखाची गोव्याची विदेशी दारु जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

बीड रिपोर्टर 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बीड तालुक्यातील कुमशी शिवार येथून...

डिसीसीसाठी विश्‍वास देशमुख ठरले टीएनशेषन

गळ्यात गळे घालणार्‍या सत्ताधारी विरोधकांना देशमुखांचा झपकाअपात्र उमेदवारांची न्यायालयात जाण्यासाठी धावाधाव, आठ जागांसाठी आता मतदान होणारबीड । रिपोर्टरजिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपविधीमुळे सेवासंस्थेमधील...