Saturday, December 5, 2020
No menu items!
Home बीड

बीड

आतापर्यंत १०३ शिक्षक निघाले पॉझिटिव्ह आज आढळले ४३ बाधीत

बीड (रिपोर्टर)- सध्या बीड जिल्ह्यात कोरोना संथ गतीने वाढत आहे. रोज ५० ते १०० च्या जवळपास रुग्ण आढळून येत आहेत. दिवाळीच्या खरेदीनंतर...

शहेंशाहनगरमध्ये अज्ञात माथेफिरूने तीन दुचाकी जाळल्या

बीड (रिपोर्टर)- बीड शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शहेंशाहनगर भागात दारासमोर लावलेल्या तीन दुचाकी अज्ञात माथेफिरूने जाळल्याची घटना रात्री घडली असून या प्रकरणी...

बिबट्याची दहशत, अफवांचे पेव

बिबट्याची दहशत, अफवांचे पेववॉटस्‌ऍपवरून बिबट्याच्या बनावट पोस्ट व्हायरलबीड (रिपोर्टर)- सध्या आष्टीमध्ये बिबट्याने दहशत निर्माण केली असून नागरिक घराबाहेर पडत आहेत. सध्या रब्बीचा...

दिल्ली आंदोलनाच्या समर्थनार्थ केंद्राच्या विरोधात बीडमध्ये आंदोलन

नाकलगाव, नित्रूडमध्ये निदर्शनेबीड (रिपोर्टर)- केंद्र सरकारने कृषी विधेयक आणल्याने हे कृषी विधेयक रद्द करण्यात यावे यासाठी गेल्या आठ दिवसांपासून हरियाणा, पंजाबमध्ये लाखो...

सोलेवाडी येथील शेतकर्‍यांवर बिबट्याचा हल्ल्याचा प्रयत्न

सोलेवाडी येथील शेतकर्‍यांवर बिबट्याचा हल्ल्याचा प्रयत्नआष्टी (रिपोर्टर):-तालुक्यामध्ये मागिल 8 ते 10 दिवसांपासून बिबट्याचे हल्ल्याचे सत्र सुरूच असून दि.29 रोजी पारगांव जोगेश्वरी येथील...

चर्‍हाटा परिसरात बिबट्या नाही -वन अधिकारी मुंडे

बीड (रिपोर्टर)- आष्टी तालुक्यामध्ये नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातल्यानंतर सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालेेले आहे. आज सकाळी चर्‍हाटा येथील एका महिलेवर हल्ला झाला....

बिबट्या बीडच्या सीमेवर, चर्‍हाट्याजवळ महिलेवर हल्ला

बीड (रिपोर्टर)- आष्टी तालुक्यात धुमाकूळ घालणारा नरभक्षक बिबट्या पकडण्यात अद्याप वनविभागाला यश आले नसतानाच बीडच्या सीमेलगत चर्‍हाट्याजवळ एका महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची...

माजी मंत्री पंकजा मुंडेंची कोरोना टेस्ट निगेटिव्ह

बीड (रिपोर्टर)- मला सर्दी खोकला आणि ताप असल्याने मी जबाबदारी स्वीकारून स्वत:ला विलगीकरणात ठेवले आहे, अशी माहिती भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी...

उद्या फेडरेशनच्या 9 जीनिंगची सुरुवात शेतकर्‍यांच्या कापसाची होणार खरेदी

बीड (रिपोर्टर)- कापूस उत्पादक शेतकर्‍यांनी अनेक यातना सहन केल्यानंतर राज्य पणन महासंघाच्या वतीने बीड जिल्ह्यामध्ये दुसर्‍या टप्प्यात वडवणी, गेवराई आणि बीड या...

बालाघाटावर बिबट्याची वर्दी,उदंड वडगाव शिवारात रात्री वगारीवर हल्ला

पंचक्रोशीत भीतीचे वातावरण; वनविभागाने दखल घेण्याची मागणीमांजरसुबा,दि.2(प्रतिनिधी)-बीड तालुक्यातील उदंड वडगाव येथील सुदाम चव्हाण यांच्या वगारीला बिबटयाने मंगळवारी रात्री सव्वा अकरा वाजता पकडले.परंतु...

पोखरी शिवारातील महिलेच्या खून प्रकरणातील सशीयत आरोपी अटक,आर्थिक व्यवहारातून खून झाल्याची शक्यता

अंबाजोगाई (रिपोर्टर)- अंबाजोगाई :तालुक्यातील पोखरी शिवारात सोयाबीनच्या ढिगार्‍यासह 60 वर्षीय महिला काशीबाई निकम यांचा खून आर्थिक व्यवहारातून झाल्याचे जवळपास निष्पन्न झाले असून...

सोशल डिस्टन्स पाळत पदवीधरांच्या मतदानासाठी रांगा,दुपारपर्यंत बीड जिल्ह्यात 21 टक्के मतदान

मतदारसंघातल्या 78 तालुक्यात तर बीड जिल्ह्यातल्या 131 मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवातचव्हाण, बोराळकर पोकळेंसह 35 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंदबीड/औरंगाबाद (रिपोर्टर)- अवघ्या राज्याचे लक्ष...

Most Read

‘कोवॅक्सिन’चा डोस घेतलेल्या हरयाणाच्या आरोग्यमंत्र्यांनाच झाला करोना

आश्चर्यचकित करायला लावणारी बातमी समोर आली आहे. करोनावर तयार करण्यात येत असलेली कोवॅक्सिन लसीचा ट्रायल डोस घेतलेल्या हरयाणाच्या आरोग्यमंत्र्यांना करोनाची लागण झाली...

सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल तर… काँग्रेसच्या मंत्र्याचा थेट इशारा

मुंबई: विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाल्यानं महाविकास आघाडीमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. आघाडीचे नेते तिन्ही पक्षाच्या एकजुटीचं कौतुक करत आहे....

महाआघाडीची भाजपाला पटकी

महाआघाडीची भाजपाला पटकीमजीद शेखबीड- राष्ट्रवादी, शिवसेना,कॉंग्रेस हे तिन्ही पक्ष सत्तेत एकत्रीत आल्याने या तिघांची ताकद वाढली. या तिन्ही पक्षासमोर टिकणं हे भाजपासाठी...

विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाची धूळधान

मराठवाड्यात पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, विदर्भात देवेंद्र फडणवीस, पुण्यात चंद्रकांत पाटलांना जबरदस्त धक्काबीड (रिपोर्टर)- विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मी मी म्हणणार्‍या भारतीय जनता...