मोठी बातमी -मस्साजोग ग्रामपंचायतीत सत्ता बदल; स्वरूपानंद देशमुख ९२ मतांनी विजयी

केज | रिपोर्टर बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून,...

Read moreDetails

केज नगरपंचायतीत प्रधानमंत्री आवास योजनेत ४.२४ कोटींचा घोटाळा; माजी मुख्याधिकाऱ्यासह सहाजणांवर गुन्हा

लाभार्थ्यांच्या खात्यावर निधी न देता इतर खात्यावर वर्ग; शासकीय दस्तऐवज गहाळ केल्याचाही आरोप केज, प्रतिनिधी :...

Read moreDetails

केज तालुक्यात चुलत्याकडून तरुणीवर अत्याचार; धमकीनंतर पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न, एक आरोपी अटकेत

केज : रिपोर्टर केज तालुक्यात नात्यांना काळिमा फासणारी अत्यंत गंभीर घटना उघडकीस आली आहे. घराच्या मागील...

Read moreDetails

केज पोलिसांनी वेळीच निर्णय घेतला असता तर मुलगी वाचली असतीदहावीच्या विद्यार्थीनीची छेडछाडीला कंटाळून आत्महत्या

केज (रिपोर्टर): गेल्या वर्षभरापासून शालेय विद्यार्थिनीची छेड काढली जातेयय याबाबतच्या दोन तक्रारी केज पोलिसांना दिल्या जातात,...

Read moreDetails

35 वर्षांपासून फरार दरोडाआरोपी अखेर जेरबंदस्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

बीड (रिपोर्टर): जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी 21 मार्च ते 31 मार्च 2026 या कालावधीत...

Read moreDetails

हनुमंत पिंपरीत तरूणाची तीक्ष्ण हत्याराने हत्याखुनाचे कारण अद्याप स्पष्ट नाही, घटनास्थळी पोलीस दाखल

केज, (रिपोर्टर)ः- केज तालुक्यातील हनुमंत पिंपरी येथे एका 25 वर्षीय तरूणाची तिक्ष्ण हत्याराने गळा चिरून निर्घृणपणे...

Read moreDetails

हिस्त्र प्राण्याने लाडेगावमध्ये सहा शेळ्यांचा फडशा पाडलापोलिसांनी घटनास्थळी जावून केला पंचनामापरिसरात बिबट्या असल्याचा संशय

केज । सय्यद माजेदलाडेगाव परिसरामध्ये हिस्त्र प्राण्याने सहा शेळ्यांचा फडशा पाडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे....

Read moreDetails

लग्नाचे आमिष दाखवून विधवेवर लैंगिक अत्याचार; केज तालुक्यात खळबळ, आरोपी फरार

केज ऑनलाईन रिपोर्टर केज तालुक्यात लग्नाचे आमिष दाखवून एका विधवा महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर व...

Read moreDetails

पालसिंगणमध्ये शेतकर्‍याच्या घरात जबरी चोरीदहा तोळे सोने लंपास; परिसरात भीतीचे वातावरण

घटनास्थळाचा पोलीस पंचनामा, श्‍वानपथकही दाखलकेज (रिपोर्टर): शेतातील घराला कडी लावून शेजारच्या शेतामध्ये फवारणीसाठी गेलेल्या शेतकर्‍याच्या घरामध्ये...

Read moreDetails

पाणी रे पाणी…. पाण्या साठी येवत्यात भाऊबंदकी, कुऱ्हाडी उपसल्या

केज (बीड) :विहिरीच्या पाण्यावरून सख्या भावांमध्ये सुरू झालेला किरकोळ वाद थेट रक्तरंजित संघर्षात बदलल्याची धक्कादायक घटना...

Read moreDetails
Page 1 of 11 1 2 11

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?