आष्टी
आष्टी तालुक्यातील शिरापूर येथे ४०० कोंबड्यांच्या मृत्यूने खळबळ
आष्टी (रिपोर्टर):- जगभरासह देशामध्ये सध्या कोरोना महामारीचे संकट सुरु असताना, आता बर्ड फ्लूने देखील डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. पाटोदा तालुक्यातील...
पिकअप-दुचाकीच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू तर दोघे जखमी
बीड-नगर महामार्गावर पोखरी गावाजवळील घटनाआष्टी (रिपोर्टर):- तालुक्यातील पांढरी येथील कानिफ भिमराव वांढरे वय ३८ वर्षे हे आपल्या गावाकडून घरी जात असताना पोखरी...
आष्टीचे माजी नगराध्यक्ष नवाब (मामू) खान यांचे दु:खद निधन
बीड (रिपोर्टर)- आष्टी नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष तथा आ. सुरेश धस यांचे विश्वासू नवाब खान यांचे दु:खद निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून...
ऑल्टो -दुचाकीच्या धडकेत एक जागीच ठार तर दोघे जखमी
आष्टी ( रिपोर्टर ) :-तालुक्यातील धामणगांव हद्दीमध्ये धस वस्तीजवळ अल्टो गाडी व दुचाकी गाडीच्या समोरा समोर झालेल्या गाडीच्या धडकेत एकनाथ गोल्हार यांचा...
दर्ग्याची जमीन हडपल्या प्रकरणी गुन्हे दाखल करा आष्टीच्या तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन
आष्टी (रिपोर्टर)- रुई नालकोल येथील शेख महंमद यांच्या दर्ग्याची जमीन बनावट दस्तावेज तयार करून हडप करण्यात आली. या प्रकरणातील दोषी व्यक्तींविरोधात गुन्हे...
६ हजार रुपये लाच घेताना सहाय्यक निबंधकासह महिला लिपिक एसीबीच्या जाळ्यात
आष्टी ( रिपोर्टर ) :-
संस्थेची नोंदणी करण्यासाठी आष्टी येथील सहायक निबंधक संस्था नोंदणी कार्यालयातील...
मारहाण करून तीन तोळे सोन्यासह रोकड पळवली
मारहाण करून तीन तोळे सोन्यासह रोकड पळवलीआष्टी तालुक्यातील खिळद येथील घटनाघाटापिंपरी (रिपोटर)- घरात झोपलेल्या वनवे यांच्या घराचा मंगळवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी दरवाजा...
एक दिवस बळीराज्याच्या हक्कासाठी भारत बंदला आष्टी तालुक्यात उत्स्फुर्त पाठिंबा
आष्टी ( रिपोर्टर ) :-केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांच्या वतीने आज, म्हणजेच ८ डिसेंबरला ’भारत बंद’ पुकारण्यात...
सोलेवाडी येथील शेतकर्यांवर बिबट्याचा हल्ल्याचा प्रयत्न
सोलेवाडी येथील शेतकर्यांवर बिबट्याचा हल्ल्याचा प्रयत्नआष्टी (रिपोर्टर):-तालुक्यामध्ये मागिल 8 ते 10 दिवसांपासून बिबट्याचे हल्ल्याचे सत्र सुरूच असून दि.29 रोजी पारगांव जोगेश्वरी येथील...
पिसाळलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात तिसरा बळी जोगेश्वरी पारगांव येथील महिला ठार
पांगुळगव्हाण येथील शेतकरी प्रसंगसावधनाने हल्ल्यात बचावले
नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत कायम तात्काळ जेरबंद करण्याची मागणी
आष्टीतला बिबट्या पिसाळला, पारगावात वृद्ध महिलेवर हल्ला
आष्टी (रिपोर्टर):- तालुक्यामध्ये बिबट्याचे मागिले पाच ते सहा दिवसांपासून हल्ल्याचे सत्र सुरूच असून...
नागनाथ माझा दाजी, माझ्या बहिणीची, लेकरांची जबाबदारी मंत्री म्हणून नाही तर कुटुंब म्हणून घेतो -ना.धनंजय मुंडे
आष्टी (रिपोर्टर)- नागनाथ माझा दाजी होता, माझ्या बहिणीची, लेकरांची जबाबदारी मंत्री म्हणून नाही तर हे माझं कुटुंब म्हणून घेतो, असं म्हणत राज्याचे...
Most Read
ड्रग्ज आऊट ऑफ कंट्रोल शहरात एकाचा बळी
ग्राऊंड रिपोटींग- शेख रिजवान
कोडिन व कॉस्मेटीक पदार्थाचा जास्त...
बीड पोलीस दलाच्या शिरपेचात मनाचा तुरा पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांना शौर्यपदक
बीड (रिपोर्टर):-गडचिरोली येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना नक्षलवाद्यांविरोधात केलेल्या धडक कारवाईबद्दलबीडचे पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांना शौर्यपदक जाहीर झाले.पोलीस दलात...
आष्टीत पिस्टलधारी तरुण जेरबंद
अवैध पिस्टल बाळगणार्यांविरोधात मोहीम उघडाबीड (रिपोर्टर)- जिल्ह्यात वाळू माफियागिरीसह गुटखा, मटका या माफियांनी उच्छाद् मांडला असून जिल्ह्यात अनेक जणांकडे अवैध पिस्टल, कट्टे...
पेठबीड पोलिसांनी रोखला बालविवाह
पोलिसांनी वधू-वर पित्यास दिली समजबीड (रिपोर्टर)- सोलापूर जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा पेठ बीड हद्दीतील खडकपुर्यातील एका मंगल कार्यालयात धुमधडाक्यात विवाह होत होता....