Thursday, February 25, 2021
No menu items!
Home बीड माजलगाव

माजलगाव

माजलगाव मतदारसंघातील एमआरजीएसचे पाचशे कोटी रूपयांचे विकासाचे दालन एप्रिल मध्ये उघडणार – आमदार प्रकाश सोळंके

1986 पासुन भुसंपादनाचे 1242 प्रकरणे प्रलंबीत - लवकरच निकाली निघणार माजलगाव, दिनकर...

सुंदररावजी सोळंके कारखान्याकडून ऊसाचे बील बँकेत वर्ग

माजलगांव, (रिपोर्टर) :- चालु गळीत हंगाम २०२०-२१ मधील १५ जानेवारी २०२१ अखेर गाळप केलेल्या ऊसासाठी पहिल्या हप्त्याची रक्कम प्रती टन रुपये १८८५...

माजलगावमधील दोघांचे अंबाजोगाईत मृतदेह

एकाचा पाण्यात बुडून मृत्यू तर दुसर्‍याचा कोरड्या विहिरीत आढळला मृतदेहअंबाजोगाई (रिपोर्टर)- स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या पाठीमागील परिसरात असलेल्या तळ्याच्या पाण्यात बुडून ३८...

माजलगावात स्थानिक गुन्हे शाखेची जुगार अड्ड्यावर धाड दहा जुगार्‍यांना घेतले ताब्यात

50 हजाराचा मुद्देमाल जप्तबीड (रिपोर्टर)- ऑनलाईन बिंगो चक्री आणि शुटबॉल नावाचा जुगार खेळवणार्‍या दोन ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेने धाडी टाकून त्यामध्ये...

माजलगावमध्ये भाजपाचे वर्चस्व नित्रूड ग्रा.पं. कम्युनिस्टांच्या ताब्यात

माजलगाव (रिपोर्टर)- तालुक्यामध्ये चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका घोषीत झाल्या होत्या. या चारही ग्रा.पं.मध्ये अटीतटीच्या लढती झाल्या. चारपैकी दोन ग्रा.पं.वर भाजपाचा झेंडा फडकला तर...

माजलगाव न.प.चा कारभार आंधळं दळतयं अन् कुत्र पिठ खातयं

इतिहासात पहिल्यांदाच वर्षभरात झाले तिन नगराध्यक्ष,चार सिओ बदलून गेले माजलगावचा विकास शुन्य, भ्रष्टाचार प्रकरणात अनेक कर्मचारी,नगराध्यक्ष, मुख्याधिकारी जेलमध्येमाजलगाव (रिपोर्टर)-...

पंचरत्न हॉटेल फोडणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

बीड (रिपोर्टर)- माजलगाव शहरातील हॉटेल पंचरत्न येथे पुर्वी कामाला असलेल्या अल्पवयीन कामगारानेच रात्री चोरी करून ६० हजार रुपयांसह दोन मोबाईल लंपास केल्याची...

कत्तलखान्याकडे जाणारी १५ जनावरे पोलिसांच्या ताब्यात;तिघांवर गुन्हा दाखल

दिंद्रुड (रिपोर्टर):- माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका वाहनातून १५ जनावरांना निर्दयपणे कोंबून तस्करी करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे....

फोन करूनही जयमहेश कारखान्याने ऊस घेतला नाही, आजारी असलेल्या शेतकर्‍याचा दुर्दैवी मृत्यू

माजलगाव (रिपोर्टर)- जयमहेश सहकारी साखर कारखान्याने उसाची तोड लवकरात लवकर आणावी, अशी मागणी एका ४२ वर्षीय शेतकर्‍याने केली होती मात्र उसाची तोड...

माजलगावात कडकडीत बंद

शेतकर्‍यांनी पुकारलेल्या भारत बंदला माजलगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळून शेतकर्‍यांच्या आंदोलनात सहभाग नोंदवला. या वेळी सर्वपक्षीय संघटनेच्या कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब...

नित्रुड व सिरसाळ्यात शेतकर्‍यांचा ठिय्या

नित्रुड केंद्राने तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांच्या अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समितीने भारत बंदची हाक दिली...

बाहेरच्या जिल्ह्यातील उसाच्या गाड्या अडवण्यासाठी सोमठाणा रस्त्यावर शेतकर्‍यांचा ठिय्या

माजलगाव (रिपोर्टर)- माजलगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ऊस असतानाही तालुक्यातील तिन्ही कारखाने बाहेरच्या जिल्ह्यातून ऊस आणत असल्याने बाहेरचा ऊस...

Most Read

उद्या 25 फेब्रुवारी पासून शाळा पुन्हा बंद

ऑनलाईन रिपोर्टर बीड शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्या मुळे पुन्हा एकदा माध्यमिक व प्राथमिक शाळा बंद ठेवण्याचा...

भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार याच्या बहिणीसह भाऊजींचा गेवराई नजीक अपघाती मृत्यू

ऑनलाईन रिपोर्टर बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील चकलाबा जवळ भीषण अपघात झाला आहे या अपघातात भाजपा चे जेष्ठ नेते...

37 लाखाची गोव्याची विदेशी दारु जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

बीड रिपोर्टर 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बीड तालुक्यातील कुमशी शिवार येथून...

डिसीसीसाठी विश्‍वास देशमुख ठरले टीएनशेषन

गळ्यात गळे घालणार्‍या सत्ताधारी विरोधकांना देशमुखांचा झपकाअपात्र उमेदवारांची न्यायालयात जाण्यासाठी धावाधाव, आठ जागांसाठी आता मतदान होणारबीड । रिपोर्टरजिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपविधीमुळे सेवासंस्थेमधील...