महाराष्ट्र

पैशाचे राजकारण करणार्‍यांचा पाडाव; पंकजा मुंडे यांचा निर्धार

भगवानभक्तीगडावरून सरकारलाही घरचा अहेर बीड (रिपोर्टर): तुम्ही कोणाला मत देता आणि सरकारमध्ये कोण बसेल, हे सांगता...

Read more

सुप्रीम कोर्ट प्रत्येक वेळी कानफाट फोडतंय; राहुल नार्वेकरांना सुनावत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल!

मुंबई (रिपोर्टर): सर्वोच्च न्यायालयाकडून वारंवार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरून सुनावलं जात असताना उद्धव...

Read more

ना.धनंजय मुंडेंच्या एका मोहीमेमुळे 13 लाख 45 हजार शेतकर्‍यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ मिळणार

पीएम किसानच्या चौदाव्या हप्त्यात विविध कारणांनी लाखो लाभार्थी वंचित राहिल्याने राबविली विशेष मोहीम मुंबई (रिपोर्टर)- महाराष्ट्राचे...

Read more

कपाळाचं कुंकू पुसलं, ती आठवण विसरू नकाआरक्षणासाठी ताकतीने उभे राहा -जरांगे पाटील

सोलापूर (रिपोर्टर)- आपल्यावर खूप अन्याय झालाय, अन्यायाची जाणीव राहू द्या, आरक्षणासाठी आपल्या मराठा बांधवानी बलिदान दिले,...

Read more

‘अमर रहे’ च्या घोषणात सुनील कावळेंवर छत्रपती संभाजीनगरमध्ये अंत्यसंस्कार

उपस्थितांना अश्रू अनावरछत्रपती संभाजीनगर (रिपोर्टर) मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या सुनील कावळे यांच्या पार्थिवावर आज छत्रपती संभाजीनगर...

Read more

मी गोंधळलेल्या स्थितीत, राजकीय भविष्यात पुढे काय होईल याकडे लक्ष

मुंबई (रिपोर्टर)-राष्ट्रीय पातळीवर मी खूप काही करतेय असं नाही, माझी राष्ट्रीय सचिव म्हणून भूमिका आहे. मध्य...

Read more

मरहट्टा…! मरा तो हटा..!!; जीवंत मराठ्यांच्या एकीने सरकारला धडकी; दहा दिवसात आरक्षण द्या नसता पुढची जबाबदारी सरकारची

मरहट्टा…! मरा तो हटा..!!जीवंतमराठ्यांच्याएकीने सरकारला धडकीदहा दिवसात आरक्षण द्या नसता पुढची जबाबदारी सरकारचीकाय आहेत मनोजजरांगेंच्या मागण्या?महाराष्ट्रातल्या...

Read more

वेळकाढूपणा थांबवा, लवकरात लवकर निर्णय घ्या- सुप्रीम कोर्टाचे राहुल नार्वेकरांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा ताशेरे

वेळकाढूपणा थांबवा,लवकरात लवकर निर्णय घ्यासुप्रीम कोर्टाचे राहुल नार्वेकरांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा ताशेरे नवी दिल्ली (रिपोर्टर): शिवसेनेच्या 16...

Read more

तुळजाभवानी मंदिर उद्यापासून 22 तास खुले; म्हणून वाढवली दर्शन वेळ

तुळजापूर (रिपोर्टर)- शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 13 ऑक्टोबरपासून तुळजाभवानी मंदिर हे भाविकासाठी 22 तास खुले ठेवण्याचा निर्णय...

Read more
Page 1 of 31 1 2 31

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?