Thursday, February 25, 2021
No menu items!
Home क्राईम

क्राईम

उसाच्या उभ्या ट्रॉलीला मोटारसायकलची धडक, दोन तरुण ठार; एक गंभीर

माजलगाव (रिपोर्टर)- रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॉलीला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात दोघे तरुण मित्र जागीच ठार झाले तर अन्य एक गंभीर...

पूजा चव्हाण प्रकरण: वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा?

विरोधकांच्या मागणीनंतर ठाकरे सरकार एक पाऊल मागे?मुंबई (रिपोर्टर)- राज्यात सध्या पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्या प्रकरणावरुन राजकारण तापलं आहे. विरोधक आणि राज्य सरकारमधील...

माणुसकीला काळीमा, शेजार्‍याकडून २ चिमुकलींवर अत्याचार

परळी (रिपोर्टर)-तालुक्यातील सिरसाळा येथे दोन अल्पवयीन बालिकांवर लैंगिक अत्याचाराची खळबळजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. हा प्रकार आठ ते दहा...

परळीत दोन गटात लवारबाजी, ५ जण जखमी

१२ ते १३ जणांविरोधात ३०७ नुसार गुन्हा दाखलपरळी (रिपोर्टर):- जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटांमध्ये रात्री तलवारबाजी झाली. यामध्ये दोन्ही गटातील ५ लोक...

भरधाव कारची खांब्याला धडक अपघात दोनजण जखमी

गेवराई गेवराई हून शहागड कडे भरधाव वेगाने निघालेल्या महिंद्रा कारच्या चालकाचा ताबा सुटल्याने सदरील कार राष्ट्रीय...

जीपची मोटरसायकलला धडक,दोन तरुण ठार

अंबाजोगाई येथे लग्नाला जात होते तरूणधायगुडा पिंपळाजवळ शिवशाही पलटलीकेज/अंबाजोगाई (रिपोर्टर)ः- भरधाव वेगात निघालेल्या कु्रझर गाडीने मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात मोटारसायकलवरील...

माळेगांव शिवारात तरुणाचा मृतदेह आढळला युसूफवडगांव पोलीस घटनास्थळी दाखल

मरणाचं कारण समोर आलं नव्हतंकेज (रिपोर्टर)ः- माळेगांव शिवारातील गव्हाच्या पिकामध्ये तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती युसूफवडगांव पोलीसांना झाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.सदरील...

कळसंबर वडगाव येथे भरदिवसा चोरी

नेकनूर (रिपोर्टर)ः- घरी कोणी नाही याची संधी साधून अज्ञात चोरटयांने एका घराचे कुलूप तोडून आतील नगदी १ लाख ३९ हजार व सोन्या...

शॉक लागुन नऊ वर्षीय मुलीचा मृत्यू

गेवराई (रिपोर्टर):- घराच्या पत्र्यामध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने त्याचा शॉक नऊ वर्षीय मुलीला बसल्ययाने सदरील मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाली तलवाडा...

पोलीस महासंचालकांकडून चौकशीचे आदेश पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण

बीड (रिपोर्टर)- परळीतील युवतीने इमारतीतील सदनिकेतून उडी मारून आत्महत्या केल्याप्रक रणात पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी पुणे पोलिसांना सखोल चौकशीचे आदेश दिले...

‘पाहिजे’ ‘फरार’ आरोपींसाठी विशेष मोहीम पहिल्या दिवशी २१ आरोपी ताब्यात

बीड (रिपोर्टर)- विशेष पोलिस महानिरीक्षक यांनी बीड जिल्हा पोलिस दलाचा आढावा घेतला होता. त्यामध्ये बीड जिल्ह्यात विविध खून, दरोडे, बलात्कार यासह अन्य...

‘त्या’ विहिरीत पुन्हा दोघांचे बळी विहिरी संदर्भात तर्क-वितर्क सुुरू

बीड | रिपोर्टरगेल्या दोन दिवसापूर्वी बीड शहरातील दोघांचा जालना-चिखली रोडवर विहिरीत कार पडून अपघात झाल्याची घटना घडली. या घटनेत दोघा तरूणांचा दुर्दैवी...

Most Read

उद्या 25 फेब्रुवारी पासून शाळा पुन्हा बंद

ऑनलाईन रिपोर्टर बीड शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्या मुळे पुन्हा एकदा माध्यमिक व प्राथमिक शाळा बंद ठेवण्याचा...

भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार याच्या बहिणीसह भाऊजींचा गेवराई नजीक अपघाती मृत्यू

ऑनलाईन रिपोर्टर बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील चकलाबा जवळ भीषण अपघात झाला आहे या अपघातात भाजपा चे जेष्ठ नेते...

37 लाखाची गोव्याची विदेशी दारु जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

बीड रिपोर्टर 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बीड तालुक्यातील कुमशी शिवार येथून...

डिसीसीसाठी विश्‍वास देशमुख ठरले टीएनशेषन

गळ्यात गळे घालणार्‍या सत्ताधारी विरोधकांना देशमुखांचा झपकाअपात्र उमेदवारांची न्यायालयात जाण्यासाठी धावाधाव, आठ जागांसाठी आता मतदान होणारबीड । रिपोर्टरजिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपविधीमुळे सेवासंस्थेमधील...