ताज्या बातम्या

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबित; गटशिक्षण अधिकाऱ्यांसह दोघांना नोटिसा बीड : बीड शहरातील नामांकित चंपावती शाळेतील कथित गैरप्रकार अखेर चव्हाट्यावर आले आहेत. ऑनलाइन पटसंख्या जास्त दाखवून शासनाची दिशाभूल केल्याच्या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्यात आली. या चौकशीत दोषी आढळल्याने मराठी  माध्यमाच्या शाळेचे मुख्याध्यापक सारंग जोशी यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर गटशिक्षण अधिकाऱ्यांसह अन्य दोघांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती आहे. शिक्षण क्षेत्रात विश्वासाचे स्थान असलेल्या चंपावती शाळेतील या प्रकरणामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. ऑनलाइन नोंदींमध्ये पटसंख्या वाढवून दाखविण्यात आल्याच्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्यात आली. त्यानंतर संबंधित मुख्याध्यापकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणात इतरांची जबाबदारी निश्चित करण्यासाठीही प्रशासनाने पावले उचलली आहेत. गटशिक्षण अधिकाऱ्यांसह अन्य दोघांना नोटिसा बजावण्यात आल्याने या प्रकरणात पुढे कोणावर कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शाळेतील कथित हेराफेरीची सखोल चौकशी करून शासनाची दिशाभूल झाली आहे का, तसेच या प्रकाराला जबाबदार कोण, याचा उलगडा होणे आवश्यक आहे. चंपावती शाळेतील या प्रकरणामुळे शिक्षण विभागाच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील चौकशीत आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे बीडकरांचे लक्ष लागले आहे.

Read moreDetails

मनोरंजन

देश विदेश

  • Trending
  • Comments
  • Latest

Must Read Content

Latest Post

अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?

गणेश सावंत लोकशाहीचे सर्वोच्च मंदिरे ज्या दिल्लीत आहेत. त्या दिल्लीत काल आणि आज सकाळपर्यंत सत्ताधिशांच्या पिलावळाकडून जो काही नंगानाच सुरू...

Read moreDetails

अग्रलेख -सत्तेचा रेडा

गणेश सावंत सत्याला घोडे लावण्याची पद्धत आजची नाही, तत्कालीन धर्ममार्तंडांनी संत ज्ञानेश्वरांकडून रेड्याच्या मुखी वेद वदवून घेतले. हा  जळजळीत इतिहास...

Read moreDetails

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

गणेश सावंत मराठवाड्याचा दुष्काळवाडा होऊन बसलाय. हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. मराठवाड्यातल्या कुठल्याही रस्त्याने तुम्ही निघालात तर शेतातले पिक...

Read moreDetails

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

सांय दैनिक बीड रिपोर्टर मधील आज दिनांक 20 सप्टेंबर रविवार अग्रलेखआभाळ कोरडे, सरकारचे डोळेही ?गणेश सावंत/9422742810 मायबाप सरकार! मराठवाड्याचा दुष्काळवाडा...

Read moreDetails
Page 1 of 1299 1 2 … 1,299

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?