परळी, (रिपोर्टर)ः- परळी नगर परिषदेचे माजी नगरसेवक व महाराष्ट्र सहकारी ग्राहक संस्था आझाद नगरचे चेअरमन ताज खान इमाम खान उर्फ ताजु मामू यांचे 29 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. त्यांच्या कुटूंबियांच्या दुःखात रिपोर्टर परिवार सहभागी आहे.