वडवणी (रिपोर्टर):- प्रदिर्घ काळानंतर आज वडवणी शहरासह तालुक्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली असून अवघ्या दहा मिनिटातच शहरातील मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी दिसून येत आहे.
आज दुपारी सडेबारा वाजता सुरु झाला असून धुवाधार पाऊस पडत असल्याने समाधान व्यक्त केल जात आहे.या पावसामुळे शेती पिकाला योगदान मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे.रस्त्यावर प्रचंड प्रमाणात पाणीचे लोढा वाहताना दिसत आहेत.तर आज सकाळपासूनच कमालीची गर्मी होत होती.तर साडेबारा वाजता पावसाला धुवाधार पावसाला सुरुवात झाली असुन रस्त्या कडील नाल्या तुंडब भरुन पाणी रस्त्यावर वहताना दिसून आले आहे.