रंगा बिल्लाचं करायच काय? खाली मुंडकं वर पाय!
चोर है चोर है मोदी सरकार चोर है
बीडमध्ये काँग्रेसचे जबरदस्त निदर्शने
बीड (रिपोर्टर):
देशात हिटलरशाही सुरु असून मोदी सरकार तुघलकी निर्णय घेत आहे. राहुल गांधी यांचा वाढता प्रभाव पाहून भाजप घाबरतंय. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्याल्यामुळे व्देषाचे राजकारण करुन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी भाजपाने रद्द केली. याच्या निषेर्धात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बीडमध्ये जबरदस्त निदर्शने झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी गगनभेदी घोषणा देत मोदी सरकारचा निषेध केल्या. त्यामध्ये चोर है चोर है मोदी सरकार चोर है, तब लढे थे गोरे से अब लढेंगे चोरे से, रंगा बिल्लाचं करायच काय? खाली मुंडकं वर पाय!, मोदी सरकारचा धिक्कार असो, हिटलरशाही सरकारचा धिक्कार असो यासह विविध घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता.
गेल्रा लोकसभा निवडणुकीदरम्रान सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? असा प्रश्न विचारत राहुल गांधी रांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी रांच्रावर टीका केली. त्रानंतर राहुल गांधी रांच्रा विरोधात भाजपाने सुरत न्रारालरात मानहानीचा खटला दाखल केला होता. दरम्रान, राप्रकरणी न्रारालराने राहुल गांधी रांना दोषी ठरवलं असून त्रांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्रांना जामीनही मंजूर करण्रात आला आहे. राहुल गांधी न्यांना उच्च न्यायालयात दाद मागण्याचा हक्क असतांनाही भाजपाने सुडाचे राजकारण करुन त्यांची खासदारकी रद्द केली. हे लोकशाहीसाठी घातक आहे. देश महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत असतांना भाजपा सरहाकर हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे. असे म्हणत बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारचा तिव्र निषेध करण्यात आला. व आपल्या मागण्यांचे निवेदन आरडीसी संतोष राऊत यांना देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे प्रदेश महासचिव आदित्य दादा पाटील, बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष राहुल भैया सोनवणे, प्रदेश सरचिटणीस अनिल मुंडे, नवनाथ थोटे, पशुपतिनाथ दांगट, बिपिन चंद्र ठोंबरे, दिलीप मोटे, नारायण होके, महिला जिल्हाध्यक्ष मीनाक्षीताई पाडुळे, युवक जिल्हा अध्यक्ष श्रीनिवास बेदरे, नगरसेवक उमर चाऊस, केज तालुका अध्यक्ष अमर पाटील, शिरूर तालुकाध्यक्ष रमेश सानप, गेवराई तालुकाध्यक्ष महेश बेंद्रे, वडवणी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर आंधळे, तालुकाध्यक्ष राहुल जाधव, आष्टी तालुका अध्यक्ष रवी काका ढोबळे, बीड तालुकाध्यक्ष गणेश बजगुडे, विधी सेल प्रमुख गणेश करंडे, शहराध्यक्ष परवेश शेख, ऑड राहुल साळवे, विष्णू मस्के, जयप्रकाश आघाव, अमोल पाठक, दत्ता कांबळे, प्रशांत पवार, विद्याताई गायकवाड, संगीताताई जायभाय राहुल टेकाळे, नरेश आप्पा हलगे,शिवाजी देशमुख अविनाश दर्पे, सरचिटणीस भास्कर केदार, श्यामसुंदर जाधव, रंजीत देशमुख रोहिदास निर्मळ, शेख आसिफ, दादासाहेब तासतोडे, इमरान नूर शेख, मिलिंद मस्के, शेख मोहसीन अशोक बहिरवळ अक्रम इनामदार,शेख अफसान सय्यद फरान बाबासाहेब झोडगे, पांडू मस्क वशिष्ठ बडे धनंजय मुंडे, उदास भांगे, अक्रम इनामदार, शेख अफसाना, बदर भाई, दीपक शिरसाट, संतोष दौंड, नितीन कसबे रमेश मस्के श्रीकांत वाघमारे, कुमार शिंदे नवनाथ चिवडे ज्ञानोबा बनसोडे गणपत भास्कर उमेश लोखंडे मालोजी गलांडे, शेख नौशाद आसिफ, अशोक केदार यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राहुल गांधी यांना सुनावण्यात आलेली शिक्षा आणि त्यांची खासदारकी रद्द करणे हे सर्वसामान्य लोकांना न पटणारे आहे. शिक्षेच्या निषेधार्थ काँग्रेसनेते, कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राहुलजी गांधींना भाजप घाबरतंय. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यामुळे भाजपकडून अशी सुडाची कारवाई केली जात आहे. काँग्रेस ती कदापी सहन करणार नाही.
राजेसाहेब देशमुख
जिल्हाध्यक्ष काँग्रेस, बीड