• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

रंगा बिल्लाचं करायच काय? खाली मुंडकं वर पाय! चोर है चोर है मोदी सरकार चोर है; बीडमध्ये काँग्रेसचे जबरदस्त निदर्शने

by Beed Reporter
March 25, 2023
0
रंगा बिल्लाचं करायच काय? खाली मुंडकं वर पाय! चोर है चोर है मोदी सरकार चोर है; बीडमध्ये काँग्रेसचे जबरदस्त निदर्शने
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

रंगा बिल्लाचं करायच काय? खाली मुंडकं वर पाय!
चोर है चोर है मोदी सरकार चोर है
बीडमध्ये काँग्रेसचे जबरदस्त निदर्शने
बीड (रिपोर्टर):
देशात हिटलरशाही सुरु असून मोदी सरकार तुघलकी निर्णय घेत आहे. राहुल गांधी यांचा वाढता प्रभाव पाहून भाजप घाबरतंय. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्याल्यामुळे व्देषाचे राजकारण करुन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी भाजपाने रद्द केली. याच्या निषेर्धात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बीडमध्ये जबरदस्त निदर्शने झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी गगनभेदी घोषणा देत मोदी सरकारचा निषेध केल्या. त्यामध्ये चोर है चोर है मोदी सरकार चोर है, तब लढे थे गोरे से अब लढेंगे चोरे से, रंगा बिल्लाचं करायच काय? खाली मुंडकं वर पाय!, मोदी सरकारचा धिक्कार असो, हिटलरशाही सरकारचा धिक्कार असो यासह विविध घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता.
गेल्रा लोकसभा निवडणुकीदरम्रान सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? असा प्रश्‍न विचारत राहुल गांधी रांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी रांच्रावर टीका केली. त्रानंतर राहुल गांधी रांच्रा विरोधात भाजपाने सुरत न्रारालरात मानहानीचा खटला दाखल केला होता. दरम्रान, राप्रकरणी न्रारालराने राहुल गांधी रांना दोषी ठरवलं असून त्रांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्रांना जामीनही मंजूर करण्रात आला आहे. राहुल गांधी न्यांना उच्च न्यायालयात दाद मागण्याचा हक्क असतांनाही भाजपाने सुडाचे राजकारण करुन त्यांची खासदारकी रद्द केली. हे लोकशाहीसाठी घातक आहे. देश महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत असतांना भाजपा सरहाकर हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे. असे म्हणत बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारचा तिव्र निषेध करण्यात आला. व आपल्या मागण्यांचे निवेदन आरडीसी संतोष राऊत यांना देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे प्रदेश महासचिव आदित्य दादा पाटील, बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष राहुल भैया सोनवणे, प्रदेश सरचिटणीस अनिल मुंडे, नवनाथ थोटे, पशुपतिनाथ दांगट, बिपिन चंद्र ठोंबरे, दिलीप मोटे, नारायण होके, महिला जिल्हाध्यक्ष मीनाक्षीताई पाडुळे, युवक जिल्हा अध्यक्ष श्रीनिवास बेदरे, नगरसेवक उमर चाऊस, केज तालुका अध्यक्ष अमर पाटील, शिरूर तालुकाध्यक्ष रमेश सानप, गेवराई तालुकाध्यक्ष महेश बेंद्रे, वडवणी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्‍वर आंधळे, तालुकाध्यक्ष राहुल जाधव, आष्टी तालुका अध्यक्ष रवी काका ढोबळे, बीड तालुकाध्यक्ष गणेश बजगुडे, विधी सेल प्रमुख गणेश करंडे, शहराध्यक्ष परवेश शेख, ऑड राहुल साळवे, विष्णू मस्के, जयप्रकाश आघाव, अमोल पाठक, दत्ता कांबळे, प्रशांत पवार, विद्याताई गायकवाड, संगीताताई जायभाय राहुल टेकाळे, नरेश आप्पा हलगे,शिवाजी देशमुख अविनाश दर्पे, सरचिटणीस भास्कर केदार, श्यामसुंदर जाधव, रंजीत देशमुख रोहिदास निर्मळ, शेख आसिफ, दादासाहेब तासतोडे, इमरान नूर शेख, मिलिंद मस्के, शेख मोहसीन अशोक बहिरवळ अक्रम इनामदार,शेख अफसान सय्यद फरान बाबासाहेब झोडगे, पांडू मस्क वशिष्ठ बडे धनंजय मुंडे, उदास भांगे, अक्रम इनामदार, शेख अफसाना, बदर भाई, दीपक शिरसाट, संतोष दौंड, नितीन कसबे रमेश मस्के श्रीकांत वाघमारे, कुमार शिंदे नवनाथ चिवडे ज्ञानोबा बनसोडे गणपत भास्कर उमेश लोखंडे मालोजी गलांडे, शेख नौशाद आसिफ, अशोक केदार यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राहुल गांधी यांना सुनावण्यात आलेली शिक्षा आणि त्यांची खासदारकी रद्द करणे हे सर्वसामान्य लोकांना न पटणारे आहे. शिक्षेच्या निषेधार्थ काँग्रेसनेते, कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राहुलजी गांधींना भाजप घाबरतंय. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यामुळे भाजपकडून अशी सुडाची कारवाई केली जात आहे. काँग्रेस ती कदापी सहन करणार नाही.
राजेसाहेब देशमुख
जिल्हाध्यक्ष काँग्रेस, बीड

Previous Post

तर बाहेरुन पाणी आणा पश्‍चिम वाहिन्याचे काम तात्काळ सुरू करावे-आ. प्रकाश सोळंके

Next Post

बीड शहराच्या पाण्यासाठी आमदार संदीप क्षीरसागरांचा राज्य शासनाशी पत्रव्यवहार

संबंधित बातम्या

बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
अग्रलेख

अग्रलेख -लोकशाहीचा गळा घोटणारी सत्ता अन् संविधानाच्या हत्येचा हा काळ?

by गणेश सावंत
July 19, 2026
अंबाजोगाई

बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
July 15, 2026
Next Post
विधानसभा निवडणुकीत दिलेल्या शब्दाची वचनपुर्ती करत आहे -आ.संदीप क्षीरसागर

बीड शहराच्या पाण्यासाठी आमदार संदीप क्षीरसागरांचा राज्य शासनाशी पत्रव्यवहार

ताज्या बातम्या

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

कटाक्ष-सिंदळ

July 31, 2026

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

July 31, 2026

स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!

July 22, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
    शिवरायांच्या भुमीत
    निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!
  • बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त
  • कटाक्ष-सिंदळ

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?